Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक विनंती

म
मुक्तसुनीत
Fri, 12/12/2008 - 16:14
🗣 60 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
12042 वाचन

💬 प्रतिसाद (60)
प
परिकथेतील राजकुमार Sat, 12/13/2008 - 13:44 नवीन
सहमत ! जसे आम्ही काय लिहावे हे वाचक ठरवत नाहित तसे त्यांनी काय प्रतिक्रिया द्यावि हे आम्ही ठरवत नाहि ;) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
क
कलंत्री Sat, 12/13/2008 - 12:21 नवीन
मिपा हे आपल्या सर्वांचे विसाव्याचे स्थान आहे हे नक्कीच. येथे मौजमस्ती चालावी हे अभिप्रेत आहेच. त्याच बरोबर गंभीर लेखाचा विचार अभ्यासू वृत्तीनेच व्हावा. अनेकदा आपल्या विरुद्धबाजूचे मत टवाळी ने उडवुन लावण्याचा सोपा मार्ग हाताळळा जातो. अशा वेळेस प्रामाणिक लोकांची तारांबळ उडते. या सकेतस्थळाचा वापर करुन गंभीर आणि मूळ विषयावरचा अभ्यासही केला गेला पाहिजे. एकमत झाले नाही तरी चालेल पण संवाद मात्र झाला पाहिजे हे लक्षात ठेवले पाहिजे. बाकी समझनेवालेको इशारा काफी है...
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 12/13/2008 - 12:41 नवीन
मी अ/यु गटात आहे.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 12/13/2008 - 12:44 नवीन
मी कशात मोडीन. अ का यु? मी तर साधे लिहितो बॉ. कोणाची मस्करी करत नाही. कोणी क्रिप्टीक म्हटले तर रागावत नाही. कुणी जादा शानपती केली तरी भांडण करत नाही.कुणी कुणी कविता करतात त्या सहन करतो. कधी कधी काही कळले नाही तरी १+ सहमत च्या प्रतिक्रिया देतो. आदर्श मिपाकर वि.प्र.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 12/13/2008 - 15:30 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
स
सुनील Sat, 12/13/2008 - 13:06 नवीन
कधी कधी काही कळले नाही तरी १+ सहमत च्या प्रतिक्रिया देतो लै भारी!! (अ/यु) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
वारकरि रशियात Sat, 12/13/2008 - 12:46 नवीन
मुक्तसंगः अनहंवादि माझा गट अ / यु
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 12/13/2008 - 14:32 नवीन
तात्या आणिबाणी कधी संपणार ? वेताळ
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Sat, 12/13/2008 - 18:18 नवीन
अहो मी कॉलेजात जातो ना.तिथे मी कट्टा करतोचना म्हणून मग इथे आल्यावर सगळे कसे गंभीर बरळतो.माफी असावी हा सुधारतोय.. आपला, (बिनअक्कलेचा)को दा
  • Log in or register to post comments
द
दवबिन्दु Sun, 12/14/2008 - 05:24 नवीन
पन सगळ्यांनी संयम पाळला पाहीजे हे खरेच आहे. विशेष करुन तायांना तरास द्यायचे बंद केले पाहीजे. मी असे लिहिले म्हणून रागवू नये.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा