मागे मि पा वर काही शास्त्रीय संगीताचे धागे मिळाले.
आपल्या पैकी कोणाकडे हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, यांच्या व्यक्तिशः किंवा जुगलबंदी च्या ध्वनिमुद्रणाचे धागे मिळू शकतील का?
केसरबाई केरकर आणि हिराबाई बडोदेकर यांचे व्यक्तिश: गायन माझ्याकडे (एमपी3) होते. शोधतो. सापडल्यास आपल्याला आवश्यक देईन. कृपया आपल्या इमेल दिल्यास बरे होईल.
खरेतर शास्त्रीय सन्गीताचा माझा काय संबंध नाही मात्र २ सी.डी. आहेत कहे म्हणुन हवे असल्यास संपर्क pachalag@in.com
मात्र माझ्याकडे बर्यापैकी नवी मराठी गाणी आहेत विषेशतः सलिल्-सन्दीप्,अजय-अतुल,आणि स्वप्निल
संपर्क पता वरील
केसरबाई केरकर आणि हिराबाई बडोदेकर यांचे व्यक्तिश: गायन माझ्याकडे (एमपी3) होते. शोधतो. सापडल्यास आपल्याला आवश्यक देईन. कृपया आपल्या इमेल दिल्यास बरे होईल.
- शास्त्रीय संगीताचा भक्त
अन्वय नमस्कार.
माझा ईमेल - shashidhar_kelkar@yahoo.com
धन्यवाद!
एक २ तास थांबा केळकर साहेब, हिराबाई बडोदेकर यांची जी गाणी माझ्याकडे आहेत ती अपलोड करतो आणी देतो तुम्हाला लिंक !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
आमचा ईमेल आमच्या ख.व. आहे. त्यावर पाठवा.
वेताळ
लिंक देत आहे त्यावर फक्त क्लिक करा. सर्व गाणी एका फोल्डर मध्ये टाकुन त्याची झिप फाइल बनवली आहे.
लिंक :- http://www.adrive.com/public/8dd162c86cdde165af03aba250d5073b78e3f99283…
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
धागा मिळाला. सर्व गाणी मिळाली आणि ऐकली.
मनःपूर्वक धन्यवाद!
कुमारजींची निर्गुणी भजनं कोणाकडे असतील तर कृपया लिंक द्या
खरेतर शास्त्रीय सन्गीताचा माझा काय संबंध नाही मात्र २ सी.डी. आहेत कहे म्हणुन हवे असल्यास संपर्क
pachalag@in.com
मात्र माझ्याकडे बर्यापैकी नवी मराठी गाणी आहेत विषेशतः सलिल्-सन्दीप्,अजय-अतुल,आणि स्वप्निल
संपर्क पता वरील
पटदीप ७८ आरपीएम
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
हिराबाई बडोदेकर - यमन. स्रोत - ठाऊक नाही.
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
भाग :-१
http://www.adrive.com/public/ff79fff147a7d868b6524a49274f201c3efd1ba8e4…
___________________________________________________
भाग :-२
http://www.adrive.com/public/ebf501e7ec2f64eb886b5f1df03e7696b2dc7672ec…
____________________________________________________
भाग :-३
http://www.adrive.com/public/2427bf61f7aad82199cc5d861a9c4803d04b91508b…
____________________________________________________
भाग :-४
http://www.adrive.com/public/15b989a8025a40bcf5c9961c12d2e1e35cf07202d4…
____________________________________________________
भाग :-५
http://www.adrive.com/public/26beedcde85a720e89dffb8a6f521ee396b87cfa0e…
_____________________________________________________
भाग :-६
http://www.adrive.com/public/6f7691463ec585dd3515575722808cff69cd50d310…
______________________________________________________
भाग :-७
http://www.adrive.com/public/21592d0fae8ffdffcfea711ead0135ca16f77e1d17…
______________________________________________________
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य