Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठीत ही संकेतस्थळे हवीच.

क
कलंत्री
Sat, 12/13/2008 - 15:14
🗣 4 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2766 वाचन

💬 प्रतिसाद (4)
J
JAGOMOHANPYARE Sat, 12/13/2008 - 15:59 नवीन
सूचना चान्गली आहे, पण ती व्यवहार्य नाही..कॉपी राईट चे फार मोठे प्रश्न निर्माण होतील.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sat, 12/13/2008 - 16:34 नवीन
पहिला मुद्दा म्हणजे कोणाही व्यक्तिच्या मृत्युनंतर ६० वर्षानंतर स्वामीत्वाचा प्रश्न राहत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे त्या व्यक्तिचा उल्लेख केला तर आपण काही चोरी करीत आहे असे होत नाही. ( मी हे सर्व मराठी विनोदीलेखकाच्या कथा, कादंबर्‍याबद्दल लिहित आहे.) मुख्य म्हणजे विनोदाचे झरे आटलेले नाही. चिंटु किंवा इतरत्र अनेक प्रकारे विनोदी निर्मिती होत असतेच. आणि नैतिक पातळीवरुन असे स्वामित्व द्यावे लागले तरी काय हरकत आहे? खरे तर असे संकेतस्थळ निर्माण करण्यात काय अडचणी येतील याचाही उहापोह व्हावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
प
पाषाणभेद Sat, 12/13/2008 - 20:35 नवीन
असा विचार करायला आणि भाषासम्रूद्धिसाठी असे संकेतस्थळे विकसीत करायला हवीत. न जाणो उद्या कदाचीत बिझनेस हाऊसेस पण यात रस घेतील. अवांतर: आम्ही पण दादांचे पंखे आहोत म्हटलं. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 12/14/2008 - 05:23 नवीन
त्या दुसर्‍या प्रकाराची कल्पना उत्तम आहे.... मराठीत असे दर्जेदार लेखन नेहमी वाचनात येत नाही....( म्हणजे इंग्रजीत येते असे कोण म्हणाला रे ?) त्या साईटच्या मुखपृष्ठावर धोंडोपंतांची ती कविता डकवा... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा