Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझ्या कथा

भ
भागो
Fri, 10/28/2022 - 17:11
💬 5 प्रतिसाद
मिपाचा दिवाळी अंक येण्यास वेळ लागत आहे . ठीक आहे, तोपर्यंत दुधाची तहान ताकावर भागवा. माझ्या पाच कथांचा रंगीबेरंगी कथा संग्रह https://drive.google.com/file/d/1AZIkBa-18Q4w-rQIvh8fhnG7Emkwn9mQ/view? usp=sharing इथे आहे. विनामूल्य डाउनलोड करू शकता.

प्रतिक्रिया द्या
2472 वाचन

💬 प्रतिसाद (5)
क
कंजूस Sat, 10/29/2022 - 14:04 नवीन
पण दम लागला. क्वांटम कथा समजायला कठीण.
  • Log in or register to post comments
भ
भागो Sat, 10/29/2022 - 17:05 नवीन
कुठली कथा वाचायला घेतली आपण? "समांतर विश्वात पक्की"? ती कथा लहान मुलांसाठी नाहीये. लहान मुलांसाठी ह्या संग्रहात दोन कथा आहेत. "सन्नाटा" ही आवडावी तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
भ
भागो Sat, 10/29/2022 - 17:12 नवीन
कुठली कथा वाचायला घेतली आपण? "समांतर विश्वात पक्की"? ती कथा लहान मुलांसाठी नाहीये. लहान मुलांसाठी ह्या संग्रहात दोन कथा आहेत. "सन्नाटा" ही आवडावी तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
च
चौथा कोनाडा Sat, 10/29/2022 - 16:39 नवीन
व्वा, बेस्ट आयडिया... पी डी एफ भारीच केलीय... सवडीने अंकधर (laptop) वर वाचत आहे. ऑल दि शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 10/30/2022 - 11:33 नवीन
दोन वाचल्या. सहावी सातवीतल्या मुलांना नक्कीच आवडतील.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा