काही विस्कळीत जुन्या नोंदी
💬 प्रतिसाद
(13)
स
सस्नेह
Wed, 11/02/2022 - 13:19
नवीन
रम्य आठवणी. डोळ्यासमोर चित्र साकार झाले!
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Wed, 11/02/2022 - 13:24
नवीन
छान लिहीलंय. अगदी याच अनुभवातून रम्य बालपण गेले आहे.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Wed, 11/02/2022 - 16:54
नवीन
तुमची लिहिण्याची शैलीही गुलमोहराच्या झाडासारखीच बहारदार आहे. लिहिते राहा.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 11/02/2022 - 17:13
नवीन
उगाच ललित साहित्यातात न घुसता कामाचं मांडलं. सहज.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 11/03/2022 - 02:01
नवीन
स्वप्ननगरी
आपली हि स्वप्ननगरी कुठली ते जाणून घयायला आवडेल , देश कि कोकण ? कि इतर ठिकाण
निमशहरी कि त्यापेक्षा छोटे गाव ?
या घराचं वर्णाबरोअबर , त्या गावातील एके एक व्यक्तिरेखा हि डोळ्यासमोर येऊ लागलया
का कोण जाणे हे वाचून मग प्रकाश नारायण संत यनचय " लंपन" ची आठवण झाली ! त्याचे बालपण आणि तुमचे सारखे असावे !
किंवा जयंत दळवीनचे ठणठणपाळ ( बहुतेक तेच ज्यात त्यांचे गावातील - कोकणातील बालपण वर्णिले आहे )
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
गुरुवार, 11/03/2022 - 05:20
नवीन
स्मरण रंजन आवडले. नितीन आखवे यांचे गीत आठवले. सुदंर. माझे बालपण आशाच खेडेगावात गेले आणी आजच्या शहरी धकाधकीत अशा आठवणी नेहमीच वर उसळी मारतात.
एक वेस ओलांडली गाव एक दूर राहिले
एकट्याच वाटेस या दिशांनीच सांभाळले
उसासे फुलांचे , खुलासे सणांचे , का मी ऐकतो
मातीच्या उरातल्या स्पंदनात गुंगतो
पुन्हा मनात भंगतो
पावलास स्पर्श सांगतो गाव दूरदूर थांबले
एक वेस ओलांडली गाव एक दूर राहिले
- Log in or register to post comments
श
श्वेता व्यास
गुरुवार, 11/03/2022 - 06:53
नवीन
तुमच्या झाडांच्या आठवणी छान आहेत. आमच्या अंगणात मोठे वृक्ष फक्त आंबा नि निरगुडी होते, पण फुलझाडांची छान बाग होती. गल्लीत सिलिंडर द्यायला येणारे टेम्पोदेखील उन्हात या आंब्याखाली विसाव्याला थांबायचे. भाजीवाले, फेरीवाले दुपारी आंब्याच्या सावलीला थांबायचे ते आता आतापर्यंत!
पण झाडांचेही कोणी शत्रू असू शकतात हे हळू हळू समजू लागलं. आजूबाजूला लोकांनी घरं मोठी बांधण्यासाठी स्वत:ची झाडे तोडून टाकली आणि शेजारीपाजारी तुमच्या आंब्याचा खूप कचरा आमच्या दारात येतो म्हणून ओरडा करू लागले, रस्त्याने मुलं कैऱ्यांसाठी दगड मारत ते इतरांच्या घरांवर पडतील याची धास्ती होती म्हणून नाईलाजास्तव आंबा तोडावा लागला. खूप वाईट वाटलं. निरगुडी कीड लागली म्हणून तोडली, थोडी फुलझाडं आहेत पण घर ओकंबोकं दिसू लागलं.
- Log in or register to post comments
स
सुखी
Fri, 11/04/2022 - 00:36
नवीन
आठवणींची पोतडी मस्त उघडून दाखवलीय
- Log in or register to post comments
न
नचिकेत जवखेडकर
Fri, 11/04/2022 - 03:16
नवीन
आम्ही राहायचो त्या वाड्यात चाफा, जांभूळ, पारिजातक, गुलाब, कर्दळी, रातराणी अशी झाडं होती आमची . चाफ्याच्या झाडाची एक फांदी बाहेर आली होती तिकडे मी एक सायकलच्या टायर मधली ट्यूब लावून झोका खेळायचो :)
तुमच्या लेखामुळे त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Fri, 11/04/2022 - 08:22
नवीन
चाफ्याच्या झाडाची एक फांदी बाहेर आली होती तिकडे मी एक सायकलच्या टायर मधली ट्यूब लावून झोका खेळायचो
चाफ्याचे झाड कितीही मोठे झाले तरी ठिसूळ असते व खुप ओझे सहन करू शकत नाही. लगेच तुटते अगदी पिवळ्या,पाढंर्या चाफ्याचे सुद्धा.
काहिही हं श्री😀
- Log in or register to post comments
श
श्रीगणेशा
Sun, 11/13/2022 - 06:34
नवीन
छान आठवणी!
लहानपणीचं घर, अंगण, सभोवतालची झाडं, सर्व काही आपलंसं, हवंहवंसं वाटण्यामागे, त्या वयातील निरागसता, स्वच्छंदीपणा, उत्सुकता असावी.
आणि साधं सरळ आयुष्य हे संपन्न आयुष्यापेक्षा कितीतरी जास्त समाधान देऊन जाणारं असतं.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 11/13/2022 - 07:38
नवीन
लहानपण निसर्गाच्या सानिध्यात जाणे, हे परमभाग्याचे लक्षण ...
- Log in or register to post comments
ज
जिन्क्स
Tue, 12/13/2022 - 07:44
नवीन
सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments