एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग १
💬 प्रतिसाद
(5)
क
कर्नलतपस्वी
Wed, 11/09/2022 - 13:52
नवीन
अनुवाद छान केलाय.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 11/10/2022 - 13:27
नवीन
सहजसुंदर, ओघवता अनुवाद.
रशियन जीवनाचे चित्रण सुरेख चितारले गेले आहे. लहानपणी काही रशियन कादंबऱ्यांचे अनुवाद वाचलेले आठवतात पण त्यांचे लेखक आणि कथानकं आता अजिबात आठवत नाहीत.
- Log in or register to post comments
न
नजदीककुमार जवळकर
Fri, 11/11/2022 - 12:43
नवीन
वॉव...!! आठवतंय मला.. माणूस जगत असतो तेव्हा त्याला आयुष्याची फारशी जाणीव नसते..
- Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड…
Sat, 11/12/2022 - 04:48
नवीन
छान. पुभाप्र.
- Log in or register to post comments
श
श्वेता व्यास
गुरुवार, 11/17/2022 - 10:22
नवीन
वाह! काहीतरी छान वाचायला मिळणार नक्कीच!
- Log in or register to post comments