गाण्यासंदर्भात मदत हवी आहे.
खालील गाण्याचे अर्धेच शब्द उपलब्ध आहेत.. मिपाकरांना विनंती हे गाणे पूर्णपणे उपलब्ध असल्यास इथे पोस्ट करावे. धन्यवाद!
मी पाया पडते पदर पसरते
सवत मला हो आणू नका ||
घरात होती आई ची मी लाडकी गळसरी
बापाच्या मोटेला दोर रेशमाचे शेंदरी
गोगलगाय मी अशी नखानं
येता - जाता खुडू नका
मी पाया पडते ..........
💬 प्रतिसाद
(1)
च
चौथा कोनाडा
Sun, 11/13/2022 - 12:48
नवीन
रोचक प्रश्न.
गाणं बहुधा ६०-७० च्या दशकातील असावे ... आम्ही नंतर चे, त्यामुळे पास.
लक्ष ठेवून वाचत आहे
- Log in or register to post comments