जे न देखे रवी...

चारोळी विडंबन

Primary tabs

चहात इडली
चहात गुलाबजाम
चहात जिलेबी
आणि आमची चारोळी संपली

चित्रगुप्त

इडलीत चहा
गुलाबजामात चहा
जिलेबीत चहा
आमचीबी चारोळी पहा