जनातलं, मनातलं
दोन मराठी नाटक बद्दल....
Primary tabs
मला खालील दोन मराठी नाटकांच्या C.D./Video Cassates कुठे मिळू शकतील. मि. पा च्या सदस्यांना माहिती असल्यास कृपया कळवावे.
(१) शू कुठे बोलायचे नाही.---प्रशांत दामले, वंदना गुप्ते, कविता लाड आणि अरुण नलावडे.
(२) मी तर बुवा अरधाच शहाणा.--- कलावंतांची नावे आठवत नाही...
दोन्ही नाट़क सुरेख आहेत.
माफ करा शिर्षक चुकले. " दोन मराठी नाटकांबद्दल " असे असायला हवे.
वरील दोन नाटकांपैकी शू कुठे बोलायचे नाही हे नाटक आपली मराठी डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तेथे त्या नाटकाच्या नावावर क्लिक करून आपल्याला ते नाटक पहाता येइल.
--शाल्मली.
धन्यवाद.....
आपली मराठी डॉट कॉम.च्या दुव्याबद्दल आभारी !
-दिलीप बिरुटे