Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रपोज डे: लघु कथा

व
विवेकपटाईत
Sat, 02/11/2023 - 13:28
💬 6 प्रतिसाद
सदू, घरी येणार होतास ना! "जमणार नाही काका". का बरे? "काका, काल प्रपोज डे होता, तिला प्रपोज केले." वा! छान, पुढे काय ... "तिच्या सोबत डॉगी होता." (त्याने फोन ठेवला)

प्रतिक्रिया द्या
3345 वाचन

💬 प्रतिसाद (6)
क
कंजूस Sat, 02/11/2023 - 15:49 नवीन
करत असल्याने त्याने फोन ठेवला.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 02/11/2023 - 17:44 नवीन
अनाकलनीय . काहीही कळले नाही.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 02/11/2023 - 18:01 नवीन
कथेचे शीर्षक "टॉमी छू..!" असे करावे काय?
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 02/11/2023 - 18:59 नवीन
मस्त आहे लघुकथा. डॉगीनं लचका हो तोडला -- त्यानं सदूचा पाय की हो मोडला त्यानं काकाचा नाद मग सोडला-- डॉगीनं लचका हो तोडला (धृ.) 'प्रपोज डे' नामकही एक 'डे' असतो, हे वाचून ड्वाळे पाणाविले. हळू हळू शेवटी 'नो डे डे' साजरा करण्याची पाळी येईल आणि त्यासाठीही खास 'नो डे' टीशर्ट, मग्गे, आणि काय काय गिफ्टा बाजारात येतील.
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Mon, 02/13/2023 - 05:42 नवीन
हा हा मस्त!
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 02/13/2023 - 06:21 नवीन
एकदम भावपूर्ण लघु कथा आणि उत्कंठावर्धक शेवट. पहील्या वाक्यापासुन उत्सुकता वाढतच गेली. शेवट वाचुन मात्र ड्वाले पाणावले :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा