Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

या सुंदर ग्रहावर आपला हक्क काय ?

ब
बामनाचं पोर
Tue, 12/16/2008 - 10:59
🗣 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2330 वाचन

💬 प्रतिसाद (6)
क
कलंत्री Tue, 12/16/2008 - 15:02 नवीन
या सृष्टीतील माणूस एक घटक आहे. माणुस जर नष्ट झाला तर परत एकदा सृष्टी बहरु शकते. अर्थातच त्यासाठी नष्ट व्हायची वाट पहायची का?
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Tue, 12/16/2008 - 15:33 नवीन
या सृष्टीतील माणूस एक घटक आहे. माणुस जर नष्ट झाला तर परत एकदा सृष्टी बहरु शकते. कोणी लावला हा शोध ? अर्थातच त्यासाठी नष्ट व्हायची वाट पहायची का? हसावे का रडावे ????? माणुष्याचे निसर्गाशी असणारे नाते द्रुढ व संतूलित असावे असे वाटते. निसर्ग संतूलनात जीवनाची उन्नत्ती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
क
कलंत्री Tue, 12/16/2008 - 17:05 नवीन
आज अनेक पक्षी, पशु, किटकांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नद्या प्रदुषित होत आहे, दर्‍या, टेकड्या नष्ट करुन शहराचा विकास होत आहे. शहरात होणारे प्रदुषण, आदिवासीवर होणारे अत्याचार यावरुन काय बोध घ्यावा? हा सर्व निसर्गाचा क्रम आहे की मानवाची अघोर कहाणी आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शंकरराव
इ
इनोबा म्हणे Tue, 12/16/2008 - 18:11 नवीन
तुम्ही जंगलात राहता की शहरात? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
व
विनायक प्रभू Tue, 12/16/2008 - 16:55 नवीन
एका डोळ्यात हसु तर दुस-या त आंसु- बघा जमतय का? मी बेशुद्ध आहे
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 12/16/2008 - 18:18 नवीन
लेख चांगला आहे पण लेखाचे शीर्षक आणि शेवटचा प्रश्न मेळ खात नाही शीर्षक हक्क काय विचारतो अन प्रश्न आपल्या बाजुचा मु्द्दा विचारतो म्हणजेच हक्क शाबीत झाला असे समजुन बाजु मांडण्याचा प्रयत्न दिसतो. दोन्हीची सांगड कशी घालावी याचा निर्णय होवु शकत नाही असे वाटते. बाकी विचार विचार करण्यासारखे असल्याने विचार केल्याशिवाय लिहिणे योग्य नाही. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा