जनातलं, मनातलं
अभिनंदन करुया! धोंडोपंत इंटरनॅशनल झाले!
Primary tabs
आपल्या मिपा परिवाराचे ज्येष्ठ सदस्य, सुविख्यात ज्योतिषी धोंडोपंत आपटे यांनी आपला इंग्रजी ब्लॉग सुरू केला असून त्यामुळे ते आता इंटरनॅशनल ज्योतिषी झाले आहेत. :)) आपल्या मराठी ब्लॉगसारखाच ते हा ब्लॉगही झकासपणे चालवितील यात शंका नाही. त्यांना आपण शुभेच्छा देऊया!
अलिकडे पंत जरा जास्त चिडचिड करतात असे कोणाला वाटले तरी (हा हर्षल शनि प्रतियोगाचा परिणाम असावा का? :) )ते आपले आहेत हे लक्षात घ्यावे.
पंत आपले अभिनंदन,
मराठी ब्लॉग सारखाच हा इंग्रजी ब्लॉग ही माहितीपुर्ण असेल यात शंका नाही
अवांतर सल्ला : कोकणातील निसर्गाची काही नवी चित्रे , नव्या ब्लॉग वर लावा.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
इंटरनॅशनल धोंडोपंतांना शुभेच्छा. धोंडोपंत आता रॉकी आपटे का?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
ठ्यॉ...फु ट लो...:)
पन्त तुमच्या नव्या ब्लोग च दुवा द्या की....
जोतिष शिकायच आहए. गडचिरोलित कोन आहे का शिकवनारा? वर सांगितलेल धोंदोपंत पैशे किती घेतात? ते कुट रहातात्?