जे न देखे रवी...

ना कर नाटक !

Primary tabs

नफरत चा बाजारबंद,
म्हणाला तो सोनियानंद,
मोहबत की दुकाने खुली
नाही चालला बजरंगबली

अदानीची मोठी ताकद,
तर गरीबांची छोटा कद,
मोदी-शाह यांची जादू
स्वस्त, फूकट्यांचा बांबू

गरीबांना नको तो विकास
गॅससिलींडरने केला नाश
केरल स्टोरीचा ना असर
भाजप तू विजय विसर

कॉमी

सामान्य माणसे फारच भामटी
जीवनावश्यक गोष्टींस मत देती दिवटी
आम्ही त्यांना म्हणतो फुकटे
हिंदू मुस्लिम थयथयाट हा आमचा सिंगल इशू असे