Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आजि मी विठ्ठ्ल पाहीले

म
मंदार धारप
Tue, 12/16/2008 - 17:29
🗣 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2096 वाचन

💬 प्रतिसाद (5)
व
व्यंकु Tue, 12/16/2008 - 17:45 नवीन
खरंच महान माणूस आहे तो बोलावं तितकं कमीच याच्याबद्दल 'झाले बहू होतीलही बहू परंतु या सम हा'
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Tue, 12/16/2008 - 20:54 नवीन
स्तुतीच्या पलिकडे ... 'झाले बहू होतीलही बहू परंतु या सम हा' असेच म्हणतो..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 12/16/2008 - 20:57 नवीन
मंदारभिडू, सह्हीच लिहिलं आहेस रे! या मराठमोळ्या फलंदाजाला माझाही सलाम..! तात्या.
  • Log in or register to post comments
स
सिद्धू Wed, 12/17/2008 - 06:08 नवीन
मंदार, तुझ्या मताशी मी एकदम सहमत आहे. सचिन बद्दल अविश्वास दाखवणार्‍यांचे खरच आश्चर्य वाटते. त्याची कमिटमेंट वादातीत आहे.
  • Log in or register to post comments
द
दिपक Mon, 12/22/2008 - 11:45 नवीन
माझ्या नशिबाने मला त्याची स्वाक्षरी घेण्याचा योग जुळुन आला होता. नववित असताना एका जाहिरातीत प्रेक्षंकाचे काम करण्यासाठी आमचा वर्ग गेला होता. त्या मैदानात सचिन आला तेव्हा मी आणि माझ्या एका मित्राने त्याच्याकडे स्वाक्षरीसाठी धुम ठोकली होती. मी एक स्वाक्षरी सचिनकडुन घेतली आणि वहिचे पान परतुन परत मागितली. तेव्हा सचिन "एक घेतली ना?" असे म्हणाला. मी मग माझ्या बाकिच्या मित्रांकडे बोट दाखवुन "त्यांच्यासाठी पण हवी आहे!" असे म्हणालो तेव्हा सचिनने स्मित करत ८ स्वाक्षऱ्या दिल्या.! :) धन्य झालो मी माझ्या देवाला प्रत्यक्ष पाहुन.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा