जे न देखे रवी...

जिल्हे-ईलाही

Primary tabs

बोलाचा भात
बोलाची कढी
पोरीला दिली
कल्पनेतली गढी

खात्यात पैसे नसता
दिला blank cheque
भरा पोट खाऊन
फोटोतला केक

तू घे पंजाब, महाराष्ट्र
हरीयाणा आणि युवा
साडेतीन जिल्हे-ईलाही !!
खेळतोय कसा जूवा ।

मस्तच,
आपला तो बाब्या
दुसऱ्याचं ते कार्ट
खोटं कशाला बोलू
सगळा मायेपोटीचा स्वार्थ