Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मार्गदर्शन हवं आहे - वेब पेज डिझाईन

र
राघव
Fri, 06/30/2023 - 17:16
💬 6 प्रतिसाद
Html पेज डिझाईन ड्रॅग आणि ड्रॉप पद्धतीने करता येतात का? ते चालवण्याचे लॉजिक नंतर php सारख्या लैंग्वेज मध्ये करेन.. पण लवकर डिझाईन तयार करण्यासाठी काही उपाय आहे काय?

प्रतिक्रिया द्या
3031 वाचन

💬 प्रतिसाद (6)
र
राघवेंद्र Fri, 06/30/2023 - 22:38 नवीन
weebly किंवा wix या कंपन्या तशी सुविधा देतात. वापरून पाहू शकता ?
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Sat, 07/01/2023 - 10:55 नवीन
https://mobirise.com/drag-drop-website-builder.html
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sun, 07/02/2023 - 08:30 नवीन
Html पेज डिझाईन ड्रॅग आणि ड्रॉप पद्धतीने करता येतात का?
हो! Nicepage ट्राय करुन बघा. पण मला वाटतं 'ड्रॅग आणि ड्रॉप' पेक्षा तुम्ही W3 Schools ह्या साइट वरती W3.CSS Templates वापरुन पेज डिझाइन केलेत तर जास्त बरे! अनावश्यक कोड्स टाळुन चांगले पेज बनवता येइल आणि हवे तसे कस्टमाइझ पण करता येइल.
ते चालवण्याचे लॉजिक नंतर php सारख्या लैंग्वेज मध्ये करेन.. पण लवकर डिझाईन तयार करण्यासाठी काही उपाय आहे काय?
php मध्ये बनवायची असल्यास WordPress CMS वापरुन अक्षरशः कुठ्ल्याही प्रकारची वेबसाइट जलदरीत्या तयार करता येउ शकेल.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 07/12/2023 - 08:57 नवीन
सर्वांस धन्यवाद! अगदीच ड्रॅग-ड्रॉप नाही पण Bootstrap चा वापर करायचा प्रयत्न आहे. त्यातले पर्याय चांगले वाटलेत. जरा हात बसला की डायनॅमिक पेजेस कडे वळेन. पुनःश्च आभार.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 07/12/2023 - 15:48 नवीन
असं ऐकून आहे. त्यामुळे नोकऱ्या जाणारे म्हणे. तर त्याला विचारले का?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 07/12/2023 - 17:58 नवीन
Wix
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा