जे न देखे रवी...

'मलईदार खाते (!?)' वाटप

Primary tabs

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-cabine…

दादांना अर्थखाते
जर फायली दिल्या
तर जसे चोराहाती
तिजोरी किल्या !

घरी तो आला
मित्र हाडवैरी
सावरण्या जुनी
आपली हेराफेरी

पांढरा कपड्यात जा व लूट
पोलीस मारती कडक सॅल्यूट
पाहीला नाही जनमत दट्ट्या
लोकशाही म्हणजे नाही थट्टा!!

जीवाची मात्र होते काहीली !
कुठे ठेवल्या नाना ने फाईली?

तोंडात अंजिर,
हातात खंजीर
मी न मागेफिर
येवो कोणी पीर.

बाजीगर

कळतयं सर्वांनाच,
पण बघ्याची भूमिका असते सर्वांची, वस्रहरण पहाणा-या भीष्मा सारखी.