Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अवांतर प्रतिसादांवर उपाय -अपडेटेड

ट
टारझन
Wed, 12/17/2008 - 10:34
🗣 73 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
21256 वाचन

💬 प्रतिसाद (73)
आ
आजानुकर्ण Wed, 12/17/2008 - 18:43 नवीन
काय लिवलंय.. काय लिवलंय... काथ्याकूट फारच आवडला आपला (खोटा डॉन) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
अ
अवलिया Wed, 12/17/2008 - 18:44 नवीन
नक्कि का? (खोटा कर्ण) अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Wed, 12/17/2008 - 18:45 नवीन
हो ना नाना आपला (टवळिया) आजानुकर्ण चेंगट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Wed, 12/17/2008 - 18:49 नवीन
आपला? बर बर हरकत नाही :) -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
सहज गुरुवार, 12/18/2008 - 05:06 नवीन
क्रमशः मालीकेतील एक सुंदर कलाकृती. श्री छोटा डॉन यांच्या हुच्च अभिरुचीचे व प्रतिसादाचे अंतरंग उघडून दाखवण्याचे कौशल्याचे कौतुक करावे तितके कमीच. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन गुरुवार, 12/18/2008 - 12:39 नवीन
>> पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. एवढ विंटरेक्ट दाखवल्या बद्दल आभार ... पुढ्चा भाग टा़कला आहे ... धन्यवाद ...! http://www.misalpav.com/node/5164 ------ ( हलकट ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 12/18/2008 - 05:33 नवीन
डानराव, तुमची भास्नं करायची कला आमास्नी ठावकी व्हती पर तुमी येवडे मुद्देसूद आणि सुद्द, लांब परतिसाद लिवू शकता हे आमास्नी ठावं नव्हतं. सकालच्या पारीला हा परतिसाद वाचला, सहजरावही तुमावर खुस झाले आणि आमी हसून हसून खाली पडलो. (नशीब ऑफिसमेट सुट्टीवर आहे, नाहीतर त्याने येरवड्याला फोन लावला असताच!) असो. तुमचे जे काही पोवाडे गायचे आहेत ते आम्ही तुमच्या खरडवहीत गाऊच (खरडवहीत कसं बरं गातात? :? ) पण तरीही तुमच्यासाठी एकदा स्टँडींग ओव्हेशन. (लिखाळ रागावेल बहुदा पुन्हा मी इंग्लिश शब्द वापरला म्हणून! ;-) ) प्रतिसादावर खरी प्रतिक्रिया: येऊ द्या, वाचते आहे; शेवटचा भाग आला की एकदमच उत्तर देईन म्हणते(/तो).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
क
कशिद Wed, 12/17/2008 - 18:54 नवीन
किती मोठा लेख लिहिला आहेस टार्ज़न.... बाकि चालू द्यत
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 12/17/2008 - 19:36 नवीन
टार्‍या आणि डान्या दोघांनाही सलाम! -इंटरनैशनल इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/17/2008 - 20:40 नवीन
ता.क. लेख प्रक्षोभक , अश्लिल , व्यक्तिगत टिका करणारा किंवा अवांतर वाटल्यास उडवला तरी चालेल.आमचा हेतू अवांतरपणा कमी करण्यासाठी रिलेव्हंट प्रतिक्रीया गोळा करणे हा आहे चालू द्या!
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 12/18/2008 - 05:43 नवीन
टार्‍या. तुझ्याच लेखातील काथ्याकुट विभाग मधील प्रतिक्रिया न. १ ते ८ सगळ्या घे. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 12/19/2008 - 06:44 नवीन
साल्या, शिल्लक काय ठेवलंय की नाही? आता ह्यावर मी प्रतिक्रिया काय देऊ, डोंबल? तोडलंस मित्रा...तोडलंस..... काय लिहिलंयस रे.....एकदम चाबूक झालाय लेख :)
  • Log in or register to post comments
च
चतुरा Sun, 12/21/2008 - 00:20 नवीन
वरील सर्वांना घाऊक सहमत!
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 12/31/2008 - 13:34 नवीन
तद माताय! ज ह ब ह र्‍या! हहपुवा! सहमत! (कोणे एके काळचा बर्‍यापैकी यशस्वी प्रतिसादकर्ता परंतु सध्या निवृत्त झालेला) टिंग्यासुमार! अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
द
दीपा माने गुरुवार, 08/05/2010 - 17:51 नवीन
लेख फार विचार पुव्अक लिहिला आहे. धन्यावाद!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 10/19/2010 - 10:15 नवीन
(कोणे एके काळचा बर्‍यापैकी यशस्वी प्रतिसादकर्ता परंतु सध्या निवृत्त झालेला) टिंग्यासुमार! टिंग्याला हल्ली जळी स्थळी काष्ठी पाषाणी इनोच दिसतो
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 04/12/2014 - 21:43 नवीन
लेख वर काढत आहे. धुळवडींमधले काही अजून प्वाइंट्स अ‍ॅडवायला पाहिजे होते असं राहूनराहून वाट्टंय.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Sun, 04/13/2014 - 03:52 नवीन
हो ना आज्काल जुने लेख वर काढ्याचे प्रमाण खुप वाढलीय
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 04/13/2014 - 09:52 नवीन
मनाला भिडणारी 'चर्चा'! ;) खास करुन हा भाग; पहिला प्रकार म्हणजे उगाच १-२ ओळीत काहीतरी खरडुन मग कोंबड्या झुंझवण्याची मजा पहात बसणारा प्रकार. मग विषय काहीही असला तरी तो मात्र ज्वलंत, धगधगता, व्यवस्थीत चिरफाड करता येईल असे असला म्हणजे आपले काम सोपे होते. आपण पहिल्या ५-६ प्रतिसादांची वाट पहायची, आपोआपच त्यात आरामत २ विरोधी सुर नक्की निघतात, मग १०-२०-३० / छापा-काटा करुन आपण कोणत्या बाजुला आहेत हे ठरवावे, एकदा का हा निर्णय झाला मग कसली भिती नाही. मात्र बाजु निवडताना आप्ले विरोधक जास्त असतील ही काळजी घ्यायला हवी. सुरवात करतानाच एखाद्या आधीच पडलेल्या आपल्या विरोधी प्रतिसादातले एखादे वाक्य निवडुन त्याला लगेच "स्पष्ट असहमत, हे वास्तवीक असे पाहिजे " ह्या अर्थाचा प्रतिसाद द्यावा.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 04/13/2014 - 09:57 नवीन
आमचे एक 'सर' स्वयंभू असल्यानं वरचा भाग न वाचता देखील अशाच पद्धतीचं कार्य त्यांच्याकडून घडत असतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 04/13/2014 - 15:11 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 04/13/2014 - 15:15 नवीन
"सरां'च्या" लाडक्या शिष्याच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत!!! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 04/13/2014 - 15:16 नवीन
"सरां'च्या" लाडक्या शिष्याच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा