Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(भासमान)

च — चतुरंग, Wed, 12/17/2008 - 17:08

प्रतिक्रिया द्या
2869 वाचन

💬 प्रतिसाद (12)
अ
अवलिया Wed, 12/17/2008 - 18:27 नवीन
वसे चिरंतर कट्ट्यावरती, 'हिरवळ' पसरे भवती वा! -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 12/17/2008 - 20:35 नवीन
रंग्या... मस्त जमलय रे विडंबन... :) >> शेप, चाल, जबराच, माझिया मनास तुडवून जाते >>बर्फ थोडका ग्लेनफिडिच, अन मादक 'पहिली'धारा रणरणत्या वा उन्हात घेऊन बियर बैसतो बारा >> आणिक 'वासू' माझी मूर्ती हे तीन प्रकार तर भन्नाटच ना एकदम !!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 12/17/2008 - 23:40 नवीन
मस्त! (पक्षीनिरीक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 12/18/2008 - 04:00 नवीन
नसशी जरी तू 'रूपा' आणिक 'वासू' माझी मूर्ती वसे चिरंतर कट्ट्यावरती, 'हिरवळ' पसरे भवती मस्तच...... (हिरवळप्रेमी) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 12/18/2008 - 04:03 नवीन
किती सुंदर कविता करता हो चतुरंग शेठ. मला कविता कळतच नाही हा भाग अलाहिदा.
  • Log in or register to post comments
प
पॅपिलॉन गुरुवार, 12/18/2008 - 09:33 नवीन
विडंबन सुंदर झाले आहे. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 12/18/2008 - 12:15 नवीन
छान. बारा बीअर वगैरे भारीच.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 12/18/2008 - 20:29 नवीन
न देणार्‍या सर्व रसिकांचे आभार! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 12/19/2008 - 04:08 नवीन
रेवतीताईनी वाचली का हो कविता?? घरी सगळे ठीकठाक आहे ना?? जरा काळजी वाटली म्हणून विचारलं... ;) ह. घ्या. हे. सां. न . ला. मस्त विडंबन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 12/19/2008 - 06:14 नवीन
बर्फ थोडका ग्लेनफिडिच, अन मादक 'पहिली'धारा रणरणत्या वा उन्हात घेऊन बियर बैसतो बारा मस्त! :)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 12/19/2008 - 14:36 नवीन
मजेदार :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 12/20/2008 - 00:44 नवीन
एकदम झ.का.स...... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा