काथ्याकूट
धाग्याला access denied
By चौकस२१२
·
Primary tabs
मी आज प्रयतन करीत होतो कि दाभोळ्कर धागा उघडण्याचा पण मला access denied येते हे सगळ्यांनाच येत कि केवळ मला हे तपासून पाहायचे होते
मला जर बंदी घालण्यात आली असेल तर का? संपादक मंडळ मी असे काय लिहिले आहे कि तुम्ही अशी पावले उचलावीत?
तो धागा यादीतही दिसत नाही. काढला असेल. मी वाचला नव्हता.
असो.
या बद्दल आपण म्हणत असाल तर तो धागा भरकटत पुढे सरकत जातोय असे वाटून कदाचित काढला असावा. मला ही धागा विषयाचे गांभीर्य गमावून बसला असे वाटत होते. असो.
मलाही तो धागा दिसत नाही.
कश्यामुळे अप्रकाशित केला त्याबद्दल माहिती नाही.
ब्लॉगवर लिहा आणि इथे लिंक द्या. लोक वाचतात पण ब्लॉगवर प्रतिसाद देण्याचे टाळतात. लेखावरच्या प्रतिसादामुळे धागा अडचणीत आला असेल तर तिकडे तरी राहील.
ब्लॉगवर लिहा आणि इथे लिंक द्या. लोक वाचतात पण ब्लॉगवर प्रतिसाद देण्याचे टाळतात. लेखावरच्या प्रतिसादामुळे धागा अडचणीत आला असेल तर तिकडे तरी राहील.