Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्लिक : कथासंग्रह प्रकाशन

व
विजुभाऊ
Tue, 08/29/2023 - 08:15
💬 20 प्रतिसाद
मित्रानो मला आनंद होत आहे. माझ्या कथांचा संग्रह हेडविग मिडीया या प्रकाशनसंस्थेतर्फे या ३ सप्टेबरला प्रकाशित होत आहे. Klik1 क्लिक करून फोटोत साठवलेले क्षण आपण पुन्हा पहातो तेंव्हा आपण ते नुसते पहात नसतो तर पुन्हा अनुभवत असतो. मनाने क्लिक केलेले काही आल्हाददायक, हवेहवेसे क्षण पुन्हा जिवंत करणा-या कथांचा संग्रह... क्लिक. klik 2 माझ्या या अगोदरच्या " दोसतार" या पुस्तकाप्रमाणेच या कथासंग्रहालादेखील प्रकाशपूर्व सवलत देखील आहे. तरी याचा लाभ घ्यावा klik3 प्रकाशन स्थळ : श्री कोनिहूर कार्यालय. प्रभात रोड , गल्ली क्र ८ गरवारे महाविद्यालयाच्या समोर. पुणे ४ वेळ सायंकाळी ५.०० वाजता.

प्रतिक्रिया द्या
5142 वाचन

💬 प्रतिसाद (20)
व
विजुभाऊ Tue, 08/29/2023 - 08:18 नवीन
https://photos.google.com/photo/AF1QipOtPWdyGvLXEI7NmqrRWMi6RXM6h6EeAFaFyif1
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 08/29/2023 - 08:19 नवीन
https://photos.google.com/photo/AF1QipOXYpwRZOy8F0AgYpmwvh_jo_JYJxobUcCAUbb_
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 08/29/2023 - 08:26 नवीन
https://photos.google.com/album/AF1QipPogaeMa-Fdv91Wh45o1bAi3_fri2VEdCg94IG3/photo/AF1QipN72814lTbxDPLEqzSJvpxUy0ffjtp03r9Mezgy
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 08/29/2023 - 08:26 नवीन
https://photos.google.com/album/AF1QipPogaeMa-Fdv91Wh45o1bAi3_fri2VEdCg94IG3/photo/AF1QipOsGgzs0Zq1XY5b6UOj4DIYKDKLYlvicBRyWUuY
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 08/29/2023 - 08:27 नवीन
https://photos.google.com/album/AF1QipPogaeMa-Fdv91Wh45o1bAi3_fri2VEdCg94IG3/photo/AF1QipP89MbAIGffZ8sObWpc6dxuddFuFeB2xaG-65Ef
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 08/29/2023 - 08:27 नवीन
https://photos.google.com/album/AF1QipPogaeMa-Fdv91Wh45o1bAi3_fri2VEdCg94IG3/photo/AF1QipP89MbAIGffZ8sObWpc6dxuddFuFeB2xaG-65Ef
  • Log in or register to post comments
भ
भागो Tue, 08/29/2023 - 09:53 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 08/29/2023 - 09:59 नवीन
अभिनंदन विजुभाऊ.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 08/29/2023 - 10:06 नवीन
अभिनंदन विजुभाऊ.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 08/29/2023 - 11:54 नवीन
गुगल फोटोज वरुनही फोटो अपलोड करता आले नाहीत.
  • Log in or register to post comments
श
शलभ Tue, 08/29/2023 - 15:47 नवीन
अभिनंदन विजुभाऊ
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 08/29/2023 - 16:07 नवीन
अभिनंदन विजूभौ
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 08/29/2023 - 18:20 नवीन
शुभेच्छा
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 08/29/2023 - 21:40 नवीन
अभिनंदन विजुभाऊ. मिपाकराचे पुस्तक म्हणजे खासच असणार याची खात्री आहे. ऑनलाईन खरेदी करता येईल का ? कशी ?
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Wed, 08/30/2023 - 13:31 नवीन
हार्दिक अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 08/30/2023 - 20:45 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 08/31/2023 - 06:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 08/31/2023 - 06:34 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 08/31/2023 - 06:36 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 08/31/2023 - 06:37 नवीन
प्रकाशन सोहळ्यास पुण्यातील मिपाकरांनी आवर्जून यावे. हे प्रेमळ आवाहन
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा