चारवांतर
💬 प्रतिसाद
(6)
ट
टारझन
गुरुवार, 12/18/2008 - 07:26
नवीन
काव्य के व ळ अ प्र ति म !
पहिले आणि शेवटचे कडवे झक्कास जमले आहे !!
३र्या ओळीत पाचवा शब्द वृत्तामधे हुकला आहे!! शोधा आणि दुरूस्त करा =))
बाकी आपण कविता एका बैठकीला लिहीलेली दिसते , पुकशु
- परिकथेतिल राक्षस
|!@' महाप्रसाद '@!|
टारूचिया मित्रा वक्र पाहे | असा मिपावरती (विनापॉलिसी) कोण आहे ||
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/18/2008 - 07:29
नवीन
>>३र्या ओळीत पाचवा शब्द वृत्तामधे हुकला आहे!! शोधा आणि दुरूस्त करा
== तो मुद्दामच तसा ठेवला आहे. हि कविता नव कविता ह्या बांधणीत मोडावी ह्या साठी तो शब्द मुद्दामुन 'विषुव्रुत्ताला' समांतर अशा तिरकस कोनातुन मांडला आहे.
आपला विनम्र
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
गुरुवार, 12/18/2008 - 07:33
नवीन
आयला 'विषुव्रुत्ताला' समांतर अशा तिरकस कोनातुन'
हा काय प्रकार आहे .....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
- Log in or register to post comments
र
राघव
गुरुवार, 12/18/2008 - 07:35
नवीन
तुम्ही दोघंही भारी आहात!!
३र्या ओळीत पाचवा शब्द वृत्तामधे हुकला आहे!! शोधा आणि दुरूस्त करा
हि कविता नव कविता ह्या बांधणीत मोडावी ह्या साठी तो शब्द मुद्दामुन 'विषुव्रुत्ताला' समांतर अशा तिरकस कोनातुन मांडला आहे.
=)) =)) =))
- Log in or register to post comments
न
निखिलराव
गुरुवार, 12/18/2008 - 08:20
नवीन
विषुव्रुत्ताला एकदम समांतर पाहिजे.......
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/18/2008 - 08:22
नवीन
मी लेख लिहिला नाही
मी प्रतिसाद लिहिला नाही
मी माझ्या डुप्लिकेट आयडीचा
कधी वापरच केला नाही
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments