पाककृती

मोदक-२

Primary tabs

मोदक!
मोदक -१
मोद-आनंद करणार्याला तर देतो ते दुसर्यांना वाटून आणखीन आनंद वाढवायचे कारणही देतो.यंदाचे काही मोदक.

•रवा आणि खवा दोन्ही स्वतंत्र तुपात भाजून,नंतर गुळ खोबरे सुकामेवा खसखस वापरून बनवलेले

------बदाम मोदक

अ

------पिकलेल्या केळ्याचे मोदक

A

•केवळ खोबरे गुळ खसखस सुकामेवा तुपात परतून त्यात फळांचा किसून पल्प टाकला.त्यापासून बनवले.

------चिकू मोदक

A

------पेरू मोदक(यात खवा आणि गुळाऐवजी साखर वापरली)

R

•खवा भाजून त्यात गुळ खोबरे सारण आणि किसलेला भोपळा टाकून बनवलेले आहेत.

------दुधी भोपळा मोदक

A

पुढच्या गणेशोत्सवा आगोदर एकविस प्रकारच्या मोदकाची रेसिपीज लिहा.

फोटो पाहून मन भरले पण पोटात काहीच नाही.