Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झोका...

प — प्राजु, गुरुवार, 12/18/2008 - 19:53

प्रतिक्रिया द्या
7440 वाचन

💬 प्रतिसाद (26)
स
स्वाती फडणीस गुरुवार, 12/18/2008 - 20:27 नवीन
मस्त.. आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा किती नाना कळा, दावी झोका..
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 12/18/2008 - 20:05 नवीन
झोक्यात लिहिलेला झोका आवडला. :) पाण्याचे तरंग, पाहूनिया दंग माझे प्रतिबिंब, घेते झोका.. :)
  • Log in or register to post comments
ल
लवंगी गुरुवार, 12/18/2008 - 20:24 नवीन
आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा किती नाना कळा, दावी झोका.. ......... अतिशय सुंदर ३-४ महिन्यांपूर्वी एका बागेत असाच एक एकटा झोका दिसलेला. वय-बीय सगळ विसरुन छान १५-२० मिनिटे झोके घेत सुटलेले मी. खूप मजा आली. झोके घेत असताना वरती आभाळात-ढगांकडे बघण्यात, काय मजा असते ते नव्याने अनुभवल.. जीवनाचा खेळ, गेला किती काळ नाही त्याचा मेळ, असा झोका.. ......... त्या झोक्याने जीवनाचा गेलेला थोडासा काळ नक्कीच परत दिला.
  • Log in or register to post comments
म
मीनल गुरुवार, 12/18/2008 - 20:26 नवीन
जिवनातला `रोलर कोस्टर` छान दाखवला आहे. फूल आणि भवर ,आभाळातली पाखर , आखाशाला भुईशी सांधणारे इंद्रधनुष्य ---- छान आहेत. शिवाय झुलणारी होडी ,झोक्यासारख हलणारे पाण्यातले प्रतिबिंब, मनाचा झोक्यासारखा चंचलपणा ,झोक्यासारखे सुखदु:खाचे हेलकावे आणि ह्या सा-यांचा जिवनातल्या `अप डाऊन्स ` शी साम्य ---मस्त जमलं आहे. झोका एंजॉय केला!! मीनल.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 12/18/2008 - 20:33 नवीन
कविता फक्त चालिवर म्हणता आली म्हणून आवडली आहे !! पाचव्या कडव्यात वृत्तात मार खाल्लाय म्हणायचा करंटेपणा आम्ही करणar Naahee अवांतर : "चौकट राजा" हा आपला जाम आवडता चित्रपट... हॅट्स ऑफ टू दिलीप प्रभावळकर , त्यातलं "एक झोका .. चुके ... काळजाचा ठोका " हे के व ळ अ प्र ति म गाणं आठवलं आहे !! ढण्यवाड्स पाजू !! (इस्पिक राजा ) टारझन
  • Log in or register to post comments
म
मीनल गुरुवार, 12/18/2008 - 22:19 नवीन
कुठल्या चाली वर म्हटल? मला ही म्हणून पाहायचा आहे `झोका` . मीनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मदनबाण Fri, 12/19/2008 - 01:17 नवीन
मस्त कविता... टार्‍याशी १००% सहमत,,कवितेच नाव वाचताच मलाही तेच गाण आठवल... नंदु आणि मुन्नी त्याची लहानपणाची मैत्रिण..दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाला दाद ध्यावी तेव्हढी कमीच आहे.. त्यांचा रात्र आरंभ हा पण असाच एक वेगळा चित्रपट आहे.. टार्‍या हे घे रे ते गाणे :-- एक झोका चुके काळजाचा ठोका एक झोका उजवीकडे डावीकडे डावीकडे उजवीकडे जरा स्वतःलाच फेका नाही कुठे थांबायचे मागेपुढे झुलायचे हाच धरायचा ठेका जमिनीला ओढायचे आकाशाला जोडायाचे खूप मजा, थोडा धोका मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
च
चतुरंग गुरुवार, 12/18/2008 - 20:42 नवीन
गेला उंच वर, नाही थार्‍यावर खाली झरझर, आला झोका... वा वा! सुंदर कविता प्राजू. (पचंब्याच्या मारुतीच्या जत्रेत झाडाला बांधलेला झोका खेळलेला आठवला. किती वर्ष झाली त्याला. मन त्यावर बसून मागे गेलं.) चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 12/18/2008 - 22:02 नवीन
अरे वा... मस्त कविता आहे! आवडली...!!
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 12/19/2008 - 04:55 नवीन
खूपच सुंदर! एकदम "झोकदार" कविता!! :) गेला उंच वर, नाही थार्‍यावर खाली झरझर, आला झोका.. पाण्याचे तरंग, पाहूनिया दंग माझे प्रतिबिंब, घेते झोका.. पिकावर जाई, बांधावर गाई मन माझे घेई, पुन्हा झोका.. हे विशेष आवडलेत! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 12/19/2008 - 05:02 नवीन
छान कविता, आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 12/19/2008 - 05:14 नवीन
बर का प्राऽऽजू आमच्या सारक्यान बी आख्खी वाचली . आख्खी आवाडली .गत स्मृतीत घेउन गेली. धन्यु. (टंकताना बी झोकाळलेला) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 12/19/2008 - 06:06 नवीन
कविता क्लास अपार्ट! प्राजू, जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 12/19/2008 - 08:16 नवीन
आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा किती नाना कळा, दावी झोका.. जीवनाचा खेळ, गेला किती काळ नाही त्याचा मेळ, असा झोका.. .... खूप छान !
  • Log in or register to post comments
प
पॅपिलॉन Fri, 12/19/2008 - 09:52 नवीन
झोका आवडला. विशेषतः आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा किती नाना कळा, दावी झोका.. जीवनाचा खेळ, गेला किती काळ नाही त्याचा मेळ, असा झोका.. ही दोन कडवी फारच. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
  • Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद Fri, 12/19/2008 - 10:06 नवीन
प्राजु, फारच गोड कविता...
  • Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद Fri, 12/19/2008 - 10:07 नवीन
प्राजु, फारच गोड कविता...
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 12/19/2008 - 10:32 नवीन
मस्त -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 12/19/2008 - 11:48 नवीन
वा !! छान कविता.. आवडली. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 12/19/2008 - 12:01 नवीन
बऱ्याच काळानंतर अशी एखादी लयबद्ध कविता वाचली. रचना अत्यंत दाणेदार. बरंच काही सांगू पाहणारी कविता. हे असं साध्य होत नसतं. ते तुम्ही या कवितेत बऱ्यापैकी केलेत. त्यामुळेच अनेकांना जुन्या आठवणीत ही कविता घेऊन गेली.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Fri, 12/19/2008 - 12:06 नवीन
मस्त कविता.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 12/19/2008 - 15:15 नवीन
कविता आवडली !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
प
प्राजु Fri, 12/19/2008 - 15:17 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्राजु Fri, 12/19/2008 - 15:10 नवीन
आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Fri, 12/19/2008 - 19:07 नवीन
मस्त कविता , आवडली. पाण्याचे तरंग, पाहूनिया दंग माझे प्रतिबिंब, घेते झोका.. छानच आणि प्रतिसाद नेहमीप्रमांणे उशीरा:)))
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 12/19/2008 - 20:17 नवीन
लयीतच झोका आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा