Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(विचारणा)

च — चेतन, Fri, 12/19/2008 - 07:21

प्रतिक्रिया द्या
2910 वाचन

💬 प्रतिसाद (13)
म
मनीषा Fri, 12/19/2008 - 07:46 नवीन
संवेदनेची ---विचारणा
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Fri, 12/19/2008 - 08:00 नवीन
लाल भडक तवंगवाली; तिखट मिसळ... खाल्ली आहेस कधी? ती ज्वालामुखी चुटूक लाव्हारसा सारखीच दिसते.. लाल! झणझणीत रस्स्याचा रसरसता रंग दाखवणारी.. जिभेचे चोचले पुरवणारी.. इच्छाच खवळते मग.. पोटातल्या भुकेपेक्षा जास्त! त्या घमघमत्या वासापुढे.. ही अळणी उसळच वाईट..! पोट जडावत आणि मनही भरत नाही.. गर्रेदार पोटांच्या धेंडानाही सुचतेच ना खादाडी..! ही तर गरीबाची करी..!!! भुक भागवणारी..!!! मिळेलच..! मग पुन्हा होइल.. विचारणा!! एक प्लेट ओर लाना. =========================== आता बघा कशी वाटते.. नेहमी हगापादायलाच पाहीजे अस नाही ना..?
  • Log in or register to post comments
च
चेतन Fri, 12/19/2008 - 08:04 नवीन
आता बघा कशी वाटते.. बघताना आणि खाताना चांगलीच वाटते नेहमी पण काहींना मूळव्याध होते म्हणे... (क्रिप्टिक) असो तुम्ही मस्त लिहलयं (खूळवादी) चेतन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
स
स्वाती फडणीस Fri, 12/19/2008 - 08:08 नवीन
काहीना वडापाव.. मिसळ असेच काही पर्वडते तेव्हा ते तो विचार करत नाहीत. असो. विडंबन करायच म्हणून करू नये.. एवढच सांगायच होत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
च
चेतन Fri, 12/19/2008 - 08:14 नवीन
काहीना विडंबन.. मिसळ असेच काही आवडते(कींवा तेव्हढचं येतं म्हणाना) तेव्हा ते तो विचार करत नाहीत. असो. विडंबन करावसं वाटलं म्हणून मी केलं. (परप्रकाशी) चेतन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
स
स्वाती फडणीस Fri, 12/19/2008 - 08:16 नवीन
च् च्..च..! करायच तर करा हो.. फक्त जरा नीट करा..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
च
चेतन Fri, 12/19/2008 - 08:25 नवीन
नीट करायचाच प्रयत्न होता. मी केलेलं विडंबन कदाचीत थोडेसे निगेटिव्ह असेलही... (पण मला ते तसेच सुचले) तुम्ही शब्द निवडिबद्दल म्हणत असाल तर मी नवशिका आहे. असो कुणाला मिसळ सोसली नसेल तर त्याला मी काय करणार. (नवशिका) चेतन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
व
वेलदोडा Sat, 12/20/2008 - 03:05 नवीन
स्वातीताई, मस्त विडंबन. चेतनजी , विडंबन करणे हे हा**पा**सारखे सोपे नव्हे हे यावरून लक्षात यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
च
चेतन Fri, 12/19/2008 - 08:01 नवीन
धन्यवाद. यशस्वी प्रतिसादकर्ता वाचुनही मिपावर संवेदना जाग्रुत असण्याचे लक्षण... प्रतिसाद देणे (विचारमग्न)चेतन
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 12/19/2008 - 08:19 नवीन
डान्याने हे प्रतिसाद वाचले नाय्येत वाट्ट! डान्या, पुढच्या लेखाचा मसाला आहे रे इथे!! :P हलके घ्याच! :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 12/20/2008 - 03:56 नवीन
विडंबन मस्तच झालं आहे... चेतन राव, विडंबन करताना शब्दनिवड जास्त महत्वाची असते. कविता लिहिताना कवी स्वतःला हवे ते स्वातंत्र्य घेऊ शकतो.. पण त्या कवितेचे विडंबन करताना विडंबनकाराला ते स्वातंत्र्य फार कमी असते.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 12/20/2008 - 03:58 नवीन
मस्त रे! :) आपला, (मूळव्याधी) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चेतन Sat, 12/20/2008 - 12:01 नवीन
प्राजु ताई, तात्या धन्यवाद >> विडंबन करताना शब्दनिवड जास्त महत्वाची असते हे मान्य ते मी वरति स्वाती ताईंच्या प्रतिसादातही मान्य केले आहे. "तुम्ही शब्द निवडिबद्दल म्हणत असाल तर मी नवशिका आहे. " प्रयत्न करतोय कदाचीत वाचन कमी पडतयं :( चेतन अवांतरः वेलदोडे सोलण्यापेक्षा विडंबन नक्कीच जड असते. तिखट मिसळ जास्त खाल्ल्याने नो-वेलदौडावे लागते ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा