जे न देखे रवी... पाहू By नाहिद नालबंद · Wed, 12/13/2023 - 15:53 ">Wed, 12/13/2023 - 15:53 Primary tabs बघा एकदा भेटून पाहू ये पुन्हा बोलून पाहू मागचे विसरुन सारे भूमिका बदलून पाहू क्रोध, मत्सर, मद वगैरे षडरिपू टाळून पाहू पावतो बाप्पा म्हणे हा चल नवस बोलून पाहू बस जरा साथीस 'नाहिद' ही गझल गाऊन पाहू Log in or register to post comments प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 12/13/2023 - 16:31 क्या बात मस्त. एकदा भेटून पाहू ये पुन्हा बोलून पाहू मागचे विसरुन सारे भूमिका बदलून पाहू सहमत आहे. भेटून पाहू, बोलून पाहू. भुमिका बदलूनही पाहू. काही प्रतिसाद येतो का ? -दिलीप बिरुटे (भेटीगाठींची मोडतोड झालेला) Log in or register to post comments सामान्य माणूस 12/13/2023 - 17:15 ये, एकदा बसून पाहू म्हणा, कदाचित समस्या सुटेल. Log in or register to post comments कर्नलतपस्वी 12/13/2023 - 19:18 मिपावरील प्रवास एक तपा पेक्षा जास्त पण लिहिण्यात पंचवार्षिक योजना का राबवताय. एका दमात सर्व वाचून काढले. सर्वच आवडले. चेहरा नवा दिसतो म्हणूनी जरा निरखून पाहू काय दळतो, कसे दळतो जरा पारखून पाहू आवडते काव्य, म्हणूनी शब्दात हरवून पाहू आवडल्या रचना, जरा कवितेत हरखून जाऊ Log in or register to post comments राघव 12/17/2023 - 20:41 साधी आणि बंदिस्त! आवडली! पुलेशु. Log in or register to post comments
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 12/13/2023 - 16:31 क्या बात मस्त. एकदा भेटून पाहू ये पुन्हा बोलून पाहू मागचे विसरुन सारे भूमिका बदलून पाहू सहमत आहे. भेटून पाहू, बोलून पाहू. भुमिका बदलूनही पाहू. काही प्रतिसाद येतो का ? -दिलीप बिरुटे (भेटीगाठींची मोडतोड झालेला) Log in or register to post comments
सामान्य माणूस 12/13/2023 - 17:15 ये, एकदा बसून पाहू म्हणा, कदाचित समस्या सुटेल. Log in or register to post comments
कर्नलतपस्वी 12/13/2023 - 19:18 मिपावरील प्रवास एक तपा पेक्षा जास्त पण लिहिण्यात पंचवार्षिक योजना का राबवताय. एका दमात सर्व वाचून काढले. सर्वच आवडले. चेहरा नवा दिसतो म्हणूनी जरा निरखून पाहू काय दळतो, कसे दळतो जरा पारखून पाहू आवडते काव्य, म्हणूनी शब्दात हरवून पाहू आवडल्या रचना, जरा कवितेत हरखून जाऊ Log in or register to post comments
क्या बात मस्त.
सहमत आहे. भेटून पाहू, बोलून पाहू.
भुमिका बदलूनही पाहू. काही प्रतिसाद येतो का ?
-दिलीप बिरुटे
(भेटीगाठींची मोडतोड झालेला)
ये, एकदा बसून पाहू म्हणा, कदाचित समस्या सुटेल.
मिपावरील प्रवास एक तपा पेक्षा जास्त पण लिहिण्यात पंचवार्षिक योजना का राबवताय.
एका दमात सर्व वाचून काढले. सर्वच आवडले.
चेहरा नवा दिसतो म्हणूनी जरा निरखून पाहू
काय दळतो, कसे दळतो जरा पारखून पाहू
आवडते काव्य, म्हणूनी शब्दात हरवून पाहू
आवडल्या रचना, जरा कवितेत हरखून जाऊ
साधी आणि बंदिस्त! आवडली! पुलेशु.