Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निरव पावले (अनुवाद-गीतांजली)

ल — लिखाळ, Sat, 12/20/2008 - 00:19

प्रतिक्रिया द्या
3208 वाचन

💬 प्रतिसाद (13)
म
मदनबाण Sat, 12/20/2008 - 00:27 नवीन
लिखाळराव मस्तच... :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 12/20/2008 - 00:46 नवीन
दु:खाने विद्ध माझ्या काळजावर त्याचीच पावले उमटतात, आणि त्याच्याच चरणाच्या परीसस्पर्शाने माझा आनंद उजळुन निघतो. व्वा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sat, 12/20/2008 - 05:04 नवीन
तुमच्या भाषांतराने क्षणभर खिळवून ठेवले. अर्थात , ही ताकद टागोरांची , हे खरेच ! पण भाषांतर बावनकशी झालेले आहे .
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 12/20/2008 - 11:21 नवीन
आभारी आहे. अनुवाद करण्याचा पहिलाच प्रयत्न होता. कविता इतकी छान आहे की अनुवाद करुन मिपावर द्यायचा मोह आवरला नाही. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
अ
अवलिया Sat, 12/20/2008 - 07:03 नवीन
दु:खाने विद्ध माझ्या काळजावर त्याचीच पावले उमटतात, आणि त्याच्याच चरणाच्या परीसस्पर्शाने माझा आनंद उजळुन निघतो. सुंदर....मुक्तसुनीतरावांशी सहमत. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Sat, 12/20/2008 - 07:40 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 12/20/2008 - 11:21 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 12/20/2008 - 12:13 नवीन
आणि पावसाळी गूढ रात्री गडगडाटी ढगांच्या रथातून लखलखत, तो येतो, येतो, नेहमीच येतो लै भारी! तात्या.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sat, 12/20/2008 - 12:23 नवीन
अनुवादाची साखळीच येऊ द्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 12/20/2008 - 14:28 नवीन
टागोरांसारख्या महान प्रतिभावंताचा एकेक शब्द म्हणजे सोनं आहे आणि त्याचा तितकाच सुंदर रुपांतरित दागिना तुम्ही घडवलात! (अजून दागिने येऊदेत.) (खुद के साथ बातां : रुपांतर छान असलं तरी 'कुठेतरी काहीतरी कमी पडते आहे' असं आधी म्हणणार होतो पण लिखाळरावांची स्वाक्षरी बघितली अन बेत रद्द केला. बरी मेख मारुन ठेवली आहे! ह्.घ्या. ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 12/22/2008 - 04:54 नवीन
रवींद्रनाथांच्या कल्पना आणि लिखाळ यांचा अनुवाद, दोन्ही आवडले. स्वर्णस्पर्शाऐवजी परीसस्पर्श वापरण्याचा निर्णय वेगळा (आणि चांगलाच) आशय प्रकाशित करतो. (वेगवेगळ्या भारतीय भाषांतील कलाकृतींचा अनुवाद इंग्रजीमार्फत यावा, तसा थेटही यावा असे मनोमन वाटते. रवींद्रनाथांच्या बाङ्ला गीतांचा इंग्रजीत अनुवाद रवींद्रनाथांनीच केला आहे, पण इंग्रजीत बाङ्ला मूलपाठ्याची सर नाही, असे वाचले आहे.)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 12/22/2008 - 05:11 नवीन
भाषांतर बावनकशी झालेले आहे . हेच म्हणते. सुरेख!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 12/22/2008 - 15:42 नवीन
प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद.
वेगवेगळ्या भारतीय भाषांतील कलाकृतींचा अनुवाद इंग्रजीमार्फत यावा, तसा थेटही यावा असे मनोमन वाटते. रवींद्रनाथांच्या बाङ्ला गीतांचा इंग्रजीत अनुवाद रवींद्रनाथांनीच केला आहे, पण इंग्रजीत बाङ्ला मूलपाठ्याची सर नाही, असे वाचले आहे. -- धनंजय
बरोबर. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा