Welcome to misalpav.com
लेखक: पराग१२२६३ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अ ति श य रोचक माहिती ! हे तपशील माहित नव्हते ! इथं संकलित करून दिल्याने सुकर झाले. आपली जि़ज्ण्यासा आणि संकलन परिश्रमासाठी सलाम !

नाॅर्थ ब्लॉकमधील असताना सलग पाच वर्ष परेड खुप जवळुन बघीतली. छान ,थोडक्यात आढावा इथे सादर केलात. संपूर्ण संकलनाचे एक काॅफी पुस्तक काढा. नक्कीच लोकांना आवडेल. धन्यवाद.

मी नेहरू प्लेस ला २-३ वर्षे नोकरी केली. २५ जानेवारी ला सक्तीचा हाफ डे मिळायचा सुरक्षा कारणास्तव . प्रत्यक्ष परेड दिल्लीत राहूनही पाहिली नाही . मुंबईस पळायचो सुट्टीसाठी. ऑफिसमधले सांगायचे कि नेहरू प्लेस हुन परेड जायची फार वर्षांपूर्वी