Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मैत्रीण नसलेल्या मित्रांसाठी !

अ — अनिरुद्धशेटे, Sat, 12/20/2008 - 11:36

प्रतिक्रिया द्या
3076 वाचन

💬 प्रतिसाद (9)
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 12/20/2008 - 13:42 नवीन
चंद्रावर हरीण आहे? :o
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 12/20/2008 - 14:47 नवीन
>>चंद्रावर हरीण आहे? == आता ह्याचे उत्तर आपल्याशिवाय अजुन चांगले कोण देउ शकणार ? >>लिन्गभेदाच्या या बुरसटलेल्या जगात आमच वेगळ विश्व आहे ! == बघा बघा अजुन पेज ३ , बघा अजुन दोस्ताना (हे अंमळ आपणास "खा खा मटार उसळ खा, शिकरण खा" अशा पु.ल. शैलीची आठवण करुन देईल पण त्यास आमचा नाइलाज आहे. आमचा जन्म उशिरा झाला नाहितर ... ) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
संदीप चित्रे Sat, 12/20/2008 - 17:40 नवीन
मला वाटतं अनिरूध्दला लहानपणीची आठवण आली असावी... माझ्या काकाचे मित्र दोन्ही कानांच्या इथे डोक्याला धरून मला उचलायचे.. चंद्रावरचं हरीण दाखवतो सांगून !! मग चंद्रावर हरीणच काय पूर्ण प्राणिसंग्रहायलय दिसायचं !!! :) --------- बाकी -- अनिरूद्ध ... कविता चांगली आहे.. हमें उम्मीद है कि आपको एक अच्छी सहेली जल्दही मिल जायेगी... तबतक कविता पढेंगे .. हम लोग :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
च
चतुरंग Sun, 12/21/2008 - 04:25 नवीन
हमें उम्मीद है कि आपको एक अच्छी सहेली जल्दही मिल जायेगी... तबतक कविता पढेंगे .. हम लोग 'हमलोग' मालिकेच्या सुरुवातीला दादामुनी ज्या प्रकारे पॉजेस घेऊन म्हणायचे ना त्या थाटात म्हणायचं आहे! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
अ
अमोल जाधव Sat, 12/20/2008 - 14:03 नवीन
खरच सुन्दर कविता आहे.
  • Log in or register to post comments
स
साखरांबा Sat, 12/20/2008 - 14:16 नवीन
लिन्गभेदाच्या या बुरसटलेल्या जगात आमच वेगळ विश्व आहे ! लिंगभेद नसता तर प्रजोत्पादन झाले असते काय? :> लिंगभेद हाच मानवी जीवनाच्या पुनरुत्पादनाचा पाया आहे. L) खरेतर समागम हेच जीवनात सर्वांत मोठे तत्वज्ञान आहे. गांधीवाद, अद्वैतवाद वै. सगळे झुट आहे. :B सुंदर ललनांचा, साखरांबा
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 12/20/2008 - 18:01 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 12/21/2008 - 04:21 नवीन
वा! एक वेगळीच कविता. वाचतान अंमळ मौज वाटली.. तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 12/21/2008 - 04:27 नवीन
व्वा.मस्त कविता.. :) (विश्वामित्र) ;;) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा