जे न देखे रवी...

टुकार कविता: मामीचे गाणे

Primary tabs

मामीची अदा पाहा
मामींचे गाणे ऐका.
मर्दानी आवाज आहे
छान छान छान.

मामीचे गाणे ऐकून
मामाची झोप उडाली.
वेश बदलून मामा आता
दिन - रात भटकतो.

मामाच्या सभेत
मामी गायली
रिकाम्या खुर्च्यांनी
सभा गाजवली.

मामीच्या गाण्याला
हजारों प्रतिसाद
मामी मुळे होतो
मामाचाच प्रचार.

अहिरावण

आता भाच्याला जरे बरे वाटेल... सारखी काकांवरच टीका होते. आता मामामामी पण आले रट्ट्यात !

अहिरावण

असेच सकाळच्या नवाच्या पावट्यावर पण येऊ द्या !!