कलादालन

छायाचित्र टीका

Primary tabs

nikko
निक्को नावाच्या जपानमधील पर्यटनस्थळी गेलो असताना काढलेला हा फोटो. खरेतर पानगळ चालु होती, पण ह्या शेवाळाचेच छायाचित्र चांगले आले.
अवांतर : सदर छायाचित्र मीच काढले आहे आणि उपक्रमवरही डकविलेले आहे.

सूर्य

छायाचित्र चांगले आले आहे. कसले आहे हे कळत नव्हते. शेवटी उपक्रमावर कळले ;)

- सूर्य

मदनबाण

उपक्रमचा दुवा दिल्याबध्दल धन्यवाद... ;)

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -