काथ्याकूट

फुफ्फुस प्रत्यारोपण

Primary tabs

स्वतःच्या व्यसनाने / चुकांनी गेलेले अनेक कलाकार आपल्याला माहिती आहेत पण तसे काही नसलेले ३ कलाकार काही वर्षात कठीण आजारातून गेले आहेत
सुदैवाने ते त्यातून बाहेर आले .... यातील एक म्हणजे विद्यधार जोशी
https://www.youtube.com/watch?v=XRbprwgjEpI

अतुल परचुरे
https://www.youtube.com/watch?v=jEAnldW47bI&t=84s

आणि शरद पोंक्षे
https://www.youtube.com/watch?v=tOwilU-vKHY&t=2093s

चौकस२१२

फारसे ना लिहुन मी कदाचित मिपा नियम तोडला कि काय?
साधारण एकाच कालावधीत तीन कलाकारांना असे अवघड आजार झाले हे एकदम ठळक पणे दिसले म्हणून लिहिले

अरे वा. सरांनी राजकीय चर्चेतून माघार घेतली वाटतं. बिरूटे सरांनी ओस्ट्रेलिया बद्दल प्रश्न विचारून फारच छळले बहुतेक. :)

चौकस२१२

अमरेंद्र बाहुबली तुम्ही विनाकारण वयक्तिक होताय ... बिरुटे यांन्च्या प्रतिसादाला प्रतिसाद देणे किंवा नाही आणि मी एक वेगळा धागा काढणे याचा काय संबंध ?
ऑस्ट्रएल्यात हंगिन्दरी कशा आहेत कि नाही असली फालतू पिंक टाकनार्या प्रश्नांना उत्तर द्यायला वेळ कोणाला आहे? तुम्ही त्यांच्या प्रश्नाचे फॅन असला आणि त्यातून तुम्हाला काही विचित्र आनंद मिळत असेल तर तो तुम्हाला लखलाभ
तुम्ही काय ते काय असले प्रश्न विचारून स्वतःची पातळी दाखवताय

सुबोध खरे

भुजबळ बुवा

जिथलं धुणं तिथेच धुवावं हा सभ्यपणाचा संकेत विसरला काय?

चौकस सरांनी राजकिय धागे सोडले ना दुसर्या चर्चा हाती घेतल्या ह्याचा मला आनंदं झाला. आता आनंदंही व्यक्त करायचा नाही का?

सौंदाळा

महेश मांजरेकर पण कर्करोगातून बरे झाले असे ऐकले / पाहिले होते.

ह्या विषयात जास्त गती नाही. त्यामुळे शास्त्रीय प्रतिसादाच्या अपेक्षेत आहे..