Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

थेंब एक असा बरसून गेला..

स — स्वाती फडणीस, Mon, 12/22/2008 - 08:52

प्रतिक्रिया द्या
2747 वाचन

💬 प्रतिसाद (13)
व
व्यंकु Mon, 12/22/2008 - 09:01 नवीन
अप्रतिम कविता
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Mon, 12/22/2008 - 13:01 नवीन
:)
  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 12/22/2008 - 13:24 नवीन
लाजवाब. मीनल.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Mon, 12/22/2008 - 15:19 नवीन
दिशा दिशांत पसरवून शहारा.. अंतरंगी गारवा झिरपून गेला.. क्या बात है, फार छान.
  • Log in or register to post comments
ज
जयेश माधव Mon, 12/22/2008 - 15:39 नवीन
जयेश माधव तुझ्या कवीतेच्या पावसाने चि॑ब ओथ॑बुली गेलो तुझी कवीता वाचुन उगाच काहीतरी लिहुन गेलो
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 12/22/2008 - 16:36 नवीन
सुरेखच.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Mon, 12/22/2008 - 16:45 नवीन
खूप आवडली
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 12/22/2008 - 16:53 नवीन
कविता आवडली. :)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 12/22/2008 - 17:13 नवीन
स्वाती... कविता खूप आवडली.... थोडा कॉर्म बदलला, तर एक चांगली गझल म्हणून पुन्हा लिहिता येईल. (गझलबद्दल मी अधिकारवाणीने बोलू शकत नाही पण तुमची कविता वाचून इतकं मात्र नक्की जाणवलं की एक सुरेख गझल होईल.)
  • Log in or register to post comments
च
चिंचाबोरे Mon, 12/22/2008 - 23:11 नवीन
कविता खासच. (माझेही दोन आणे.. :D ) उले काळोखात कोंब हिरवा थेंब एक असा बरसून गेला...
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 12/23/2008 - 01:29 नवीन
अलवार झेलता झेला नाभीचा.. या ओळींचा अर्थ काय आहे? आपला (संभ्रमित) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 12/23/2008 - 08:14 नवीन
नभीचा असे म्हणायचे असावे बहुदा. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
स्वाती फडणीस Tue, 12/23/2008 - 10:58 नवीन
ह्म्म.. टायपिंग मिस्टेक :( कविता वाचणार्‍यांचे मनापासून आभार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा