जे न देखे रवी...

लिव अंधभक्ता लिव

Primary tabs

लिव अंधभक्ता लिव
तुकां होयां तां लिव
पण लिवत र्‍हंव

काय लिवचा,कसा लिवचा
कधी लिवचा,खंय लिवचा
ह्या तुझां तूच ठरंव
पण लिवत र्‍हंव

कधी मोदीची आरती लिव
कधी शहाची गाणी लिव
कधी पवारद्वेष लिव
कधी ठाकरेद्वेष लिव
कधी पेंग्विन लिव
कधी संज्या लिव
पण लिवत र्‍हंव

संदर्भ देवचो की नाय
ह्यां तुझां तूच ठरंव
तूका रुचांत तसां लिव
पण लिवत र्‍हंव

लिव अंधभक्ता लिव
तुका होयां तां लिव
पण लिवत र्‍हंव

:)

काव्य आखाड्यात उतरलात का?

आता अंधभक्त, म्हणजे ब्रेल लिपीत लिहूक होया.
काय म्हणता.....