Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वप्नं

स — स्मिता श्रीपाद, Mon, 12/22/2008 - 13:46

प्रतिक्रिया द्या
1910 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
मीनल Mon, 12/22/2008 - 14:10 नवीन
छान आहे. मात्रांची काही गाडबड वाटते आहे का? जाणकार सांगतीलच ईंप्रूव्हमेंटसाठी. मी जाणकार नाही. मीनल.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Mon, 12/22/2008 - 15:10 नवीन
छान आहे.. फक्त अशा क्षणाला मनात माझ्या,तुझेच केवळ गीत घुमावे, तुझ्या स्मॄतीने डोळ्यांमद्धे,माझ्या नकळत अश्रु जमावे. च्या ऐवजी अशा क्षणाला मनात माझ्या,तुझेच केवळ गीत घुमावे, तुझ्या स्मॄतीने नकळत माझ्या, डोळ्यांमध्ये अश्रु जमावे. आणि, पाण्याच्या पडद्यातुन जेव्हा,दूर कुठेतरी तुला पहावे, स्वप्न असे की सत्य असे हे,माझिया मना मीच पुसावे. च्या ऐवजी पाण्याच्या पडद्यातुन जेव्हा,दूर कुठेतरी तुला पहावे, स्वप्न असे की सत्य असे हे, मीच माझिया मना पुसावे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 12/22/2008 - 21:37 नवीन
मग वाटावे,आपण आता,काळावरही मात करावी, इथेच थांबू द्यावा हा क्षण,फक्त तुझीच साथ असावी... फक्त तुझीच साथ असावी... वा! छान लिहिलं आहे..! तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sat, 12/27/2008 - 02:51 नवीन
एकूण कविता मस्त जमली आहे. पाण्याच्या पडद्यातुन जेव्हा,दूर कुठेतरी तुला पहावे, हे कुठेतरी वाचल्यासारखं वाटतय.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 12/27/2008 - 02:56 नवीन
इथेच थांबू द्यावा हा क्षण,फक्त तुझीच साथ असावी... सुंदर कविता.... सहज आणी सुंदर... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा