जे न देखे रवी...

एआय रोबोट प्रोफेसर

Primary tabs

माणसाला शिकण्यासाठी
शिकवणारा गुरू लागतो
म्हणून मीच बनवला हा
एआय रोबोट प्रोफेसर
अपल्याला शिकवण्यासाठी

यापुढे त्याचे विद्यार्थी
रोबोट असतील ?

अहिरावण

मेकॉलेने आधीच रोबोट बनवले आहेत ते काय अडगळीत जाणार काय?

माहितगार

रोबोटमय होणार्‍या जगात एआय रोबोट प्रोफेसर त्यांना 'समृद्ध अडगळ' म्हणतील.

अहिरावण

क्या बात है !!
कारकुंडे - जगण्याची समृद्ध अडगळ