मास्तराचा समुपदेशान
💬 प्रतिसाद
(11)
व
विसोबा खेचर
Tue, 12/23/2008 - 14:34
नवीन
(बाला हा मास्तर सरळ दीसत नाय )
अगदी खरा बोल्लंस बग बाला! :)
तात्या अहिरे,
वळस नाका, सातपाटी.
- Log in or register to post comments
व
विनायक पाचलग
Tue, 12/23/2008 - 14:40
नवीन
ते सांगताहेत खेळा अभ्यास करा आणि माझ्यासारखे नीट माणसात मिळुन मिसळुन वागा
अहो त्या मुलांचे भग्य मुलात जावुन बोलणारा त्याना वक्ता भेटला
नाहितर आम्ही ५ मिनिटे ऐकायचे बोअर वाटले की १ तासभर झोप काढायचो
हेवा वाटतो त्यांचा.
विप्र सर आमच्या शाळेत येणार का?
मी घडवुन आणतो तुमचे व्याख्यान
बोला काय म्हणता
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 12/23/2008 - 15:08
नवीन
मास्तर ला पगितल अन गान आठवल...
पप्पु कान्ट डान्स साला...
मास्तर भडकलं
जोरात बोलल
डान्स पे चान्स मार ले
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
झ
झकासराव
Tue, 12/23/2008 - 15:58
नवीन
मै ऐसा क्यु हुं
मै ऐसा क्यु हुं
हे गाण म्हणत असतील "लक्ष्य" मधील :)
पोराना देखील ते पटल असेल, म्हणून पोरदेखील त्याला साथ देत आहेत.
सर ह घ्या. :)
................
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Tue, 12/23/2008 - 16:12
नवीन
हे काम सरळ मास्तरला जमायचा नाय.
आपला वाकडे गुर्जी
- Log in or register to post comments
द
दवबिन्दु
Wed, 12/24/2008 - 04:14
नवीन
हे त आपल विधान भवन कुपेकर गुर्जी सर्वा जनान्ना शांत बसाय सांगत आहएत.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 12/24/2008 - 14:06
नवीन
मास्तरला सगली पोर घाबरतात
कुनी बोल्तीच नाय
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
अ
अमोल जाधव
Wed, 12/24/2008 - 14:25
नवीन
आरे सुक्कलिचन्नो सहल कोट काधय्चि
- Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे
Wed, 12/31/2008 - 00:07
नवीन
बाला हा मास्तर सरळ दीसत नाय
=)) =))
आपला,
(प्रभू मास्तरांचा चाहता) भास्कर
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 05/13/2012 - 14:06
नवीन
रोज किती वेळ काम करावे ? ----- ५ मिनिटे...
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Fri, 01/22/2016 - 12:42
नवीन
खिक्क
- Log in or register to post comments