जे न देखे रवी...

देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी?

Primary tabs

देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाची चोरी?

देशद्रोही दरोडेखोर
भारतदेशाचे तुकडे करण्याचे
भाषण स्वातंत्र्य मागत
उड्या मारत मिरवून घेताना

असे कुणि देशद्रोही दरोडेखोर
माझा मुलगा मुलगी निघाले तरी
उभ्या चितेवर चढवण्याची शिक्षा असावी
एवढेही म्हणावयची
देशप्रेमींनाच चोरी?

देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी?

- सात्विक संतत्प्त माहितगार

पुढील ५ वर्षं असाच तमाशा चालु राहणार आहे , सो एन्जोय करा .

२०२९ मध्ये बोलु.
=))))