Welcome to misalpav.com
लेखक: चौकस२१२ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सलील कुलकर्णी हा कलाकार विचारवंत, प्रतिभावंत आहे. लेखन ही खुप छान असते, व्यक्त करण्याची पद्धत खेचून घेणारी असते. लोकसत्ता मधली त्यांची लेखमाला सुंदर होती. धाग्यात मुलाखत आणि गाणं अत्यंत सुंदर आहे !