देवद्वार छंदः गारवा: निकाल केव्हा?
💬 प्रतिसाद
(2)
च
चन्द्रशेखर गोखले
Sat, 12/27/2008 - 05:13
नवीन
धोंडोपंतानी सुरु केलेल्या काव्यस्पर्धेचा निकाल केव्हा....? हेच मीही विचारतो..!!!!!
- Log in or register to post comments
प
पॅपिलॉन
Sat, 12/27/2008 - 05:37
नवीन
ही कुठली काव्यस्पर्धा आहे? मला भाग घेण्यासाठी काय करावे लागेल?
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
- Log in or register to post comments