काथ्याकूट
तेव्हा ठीक पण आता आक्षेपार्ह (?) असलेला संवाद
Primary tabs
https://youtu.be/nXOC7WJX1A8?t=2452
४०:५२ - १९७१ मध्ये ठीक होतं पण आताच्या जमान्यात जर का या चित्रपटाची पुनर्निर्मिती (रिमेक) झालीच तर हा संवाद वगळायला हवा.
https://youtu.be/nXOC7WJX1A8?t=2452
४०:५२ - १९७१ मध्ये ठीक होतं पण आताच्या जमान्यात जर का या चित्रपटाची पुनर्निर्मिती (रिमेक) झालीच तर हा संवाद वगळायला हवा.
https://www.misalpav.com/node/28377#comment-1183495
या धाग्यावर प्रतिसाद दिला तर तो स्वतंत्र धागा कसा बनला? उडविता देखील येत नाहीये.
मिपाचं नविन अपडेट ?
तुम्ही परत लिहिते व्हावे हि इच्छा असेल मालकांची :)
मजेचा भाग सोडा पण खरच पुर्वीप्रमाणे लेखन चालू करा.
हा .... हा .... हा .... !
भारी शोधून काढता बुवा !
कालाय तस्मै नमः