काथ्याकूट

रस्त्या वरील cd dvd ची दुकाने

Primary tabs

रस्त्या वरील cd dvd ची दुकाने पुणे मुंबई सोलापूर किंवा आड बाजूला सांगली सातारा कोणाला माहीत असेल ? काही चित्रपट नेट वर नाही उदाहरणार्थ तीन फुल्या चार बदाम

चौथा कोनाडा

अजूनही असू शकतील अशी दुकाने?

व्हीसी डी, डीव्हिडी चे दिवस संपतानाच यूएसबी वापरायला लागलो..
टप्प्या टप्प्याने व्हीसी डी, डीव्हिडी गरजूना देऊन टाकले..
ज्या कुणाला नको होत्या त्या टाकून दिल्या.
आता यूएसबी ही वापरायची गरज पडत नाही. आता तर थेट ओटीटीच.

सुक्या

पुण्यात आलुरकर म्युझिक हाउस नावाचे दुकान आहे / होते(?). तिथे शोधुन बघा. कदाचित असेल.

सिरुसेरि

सांगलीला जुन्या स्टेशन रोडवर अशी दुकाने पाहिल्याचे आठवते . नवतरंग हे एक दुकान लक्षात आहे.