-*******हॅप्पी न्यु इयर*******-------
💬 प्रतिसाद
(8)
प
प्राजु
Wed, 12/24/2008 - 19:22
नवीन
शांभवी म्हणजे पार्वती असा माझा समज होता..
असो.. कविता ही केवळ दारू ढोस इतकाच संदेश देते आहे. आणि ते करण्यासाठी न्यू यर चीच रात्र कशाला...? कधीही करा...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 12/25/2008 - 04:47
नवीन
असो.. कविता ही केवळ दारू ढोस इतकाच संदेश देते आहे. आणि ते करण्यासाठी न्यू यर चीच रात्र कशाला...? कधीही करा...
:-D
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
- Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद
Fri, 12/26/2008 - 11:40
नवीन
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
हे एकदम भारी बरका :-))
- Log in or register to post comments
स
सुनील
गुरुवार, 12/25/2008 - 05:04
नवीन
शांभवी म्हणजे पार्वती असा माझा समज होता..
मूळ शब्द शंभू. शांभवी हे पार्वतीचेच नाव.
शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
ही खास मिपाची स्पेशियालिटी!!
कविता चांगली आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 12/25/2008 - 05:30
नवीन
तस रोजच जेवतो..सणाच जेवण निराळे
तस नेहमिच पितो.गटारिच पिण निराळ...३१ दिसेम्बर्च पिण पण निराळ..
अहो पिने वालोको बहाना चाहिये..... ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......
- Log in or register to post comments
S
shweta
गुरुवार, 12/25/2008 - 09:31
नवीन
कविता छानच आहे.
हॅपि न्यु इयर टु ऑल !
( प्या पण जरा जपुन )
- Log in or register to post comments
न
नि३
गुरुवार, 12/25/2008 - 18:39
नवीन
असो.. कविता ही केवळ दारू ढोस इतकाच संदेश देते आहे. आणि ते करण्यासाठी न्यू यर चीच रात्र कशाला...? कधीही करा...
जबरदस्त प्रतीसाद
---नि३.
- Log in or register to post comments
आ
आकाशी नीळा
Fri, 12/26/2008 - 08:37
नवीन
हेप्पी न्यु इयर सर्वाना.......
( प्या पण जरा जपुन )
त्यापेक्षा ढोसा पन जरा जपून.. हे कस वाटतये...
- Log in or register to post comments