जनातलं, मनातलं
मराठी / हिंदी चित्रपटा मधील चाली
By स्वरुपसुमित
·
Primary tabs
आप लेल्या मजेदार अश्या वाटलेलया गाण्याचा ओळी शेअर करा
९० मधे सर्वात मजेदार
जब् तक रहेगा समोसे मे आलू
तेरा रहुंगा मै शालु
सध्या
शनै वार राती मुझे नींद नही आती
झाड से टुट के हम गिर पडे
तुम्ही पण अजुन सुचवा
मेरी मर्जी---
मेरी मर्ज़ी
मैं अपनी शादी में ना जाऊँ मेरी मर्ज़ी
मैं पैरों से तबले बजवाऊँ मेरी मर्ज़ी
मैं बीच सड़क बिस्तर लगवाऊँ मेरी मर्ज़ी
मैं कुतुब मीनार पे घर बनवाऊँ मेरी मर्ज़ी
अनेक गाणी सांगता येतील.
मै तुझ को भगा लया हु, तेरे घर से, तेरे बाप के डर से तेरे बाप के डर से
मै तो रस्ते से जा रहा था, मै तो भेलपुरी खा रह था..
साडी के फॉलसा कभी मॅच किया रे
कभी छोड दिया दिल , कभी कॅच किया रे.
शीर्षकातल्या 'चाली' या शब्दावरून सिनेसंगिताचे संगीत दिग्दर्शक, अरेंजर्स, वादक वगैरेंविषयी हा अभ्यासपूर्ण धागा असावा, ओ पी नय्यर, मदन मोहन, सचिनदेव बर्मन, हेमंत कुमार वगैरेंच्या संगीताचे रसग्रहण, दुर्मिळ माहिती वगैरे यात वाचायला मिळेल या आशेने, मोठ्या उत्सुकतेने धागा उघडला, पण अगदीच फुसका निघाला.
दिल्ली बेली मध्ये अशी मुद्दामून विचित्र गाणी आहेत -
१. आय हेट यु, लाईक आय लव्ह यु
२. फुल नहीं परी नहीं सडा हुआ आलू है तू
३. डॅडी मुझसे बोला तू गलती है मेरी
४. [नक्कद वाले डिस्को, उधार वाले खिसको]
दिल टुकडे टुकडे हो गया, ऊस रात मै जल्दी सो गया...
एकूण हिंदीमधला अत्यंत युनिक अल्बम आहे. अनुभवला नसेल तर नक्की अनुभवा.
हेरा फेरी मधील गाणेही असेच अर्थहीन आहेत.
जुलमी ह्या अक्षयकुमारच्या १९९८ मधील सिनेमातील एक अर्थहीन गाणे
मेर लिए तो फिट है तू, ऑल इंडिया हिट है तू :)
'पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला चंद्र आहे साक्षीला'
या गीताचा अर्थ कुणी सांगेल का?
मला उमगलेला अर्थः
आपल्या या प्रेमसहवासाच्या रात्री या सुंदर क्षणांना चंद्र साक्षीला आहेच पण पानं फुलं सुद्धा जागे झाले आहेत आपले प्रीतीचे क्षण पहायला !
.. अजून काही विशेष अर्थ असेल तर जाणकार सांगतीलच !
गीतकार बहुधा जगदीश खेबूडकर.
अर्थासाठी दाही दिशा। आम्हा फिरविशी 'जगदीशा'!
धन्यवाद चौको.
आगळ्यावेगळ्या गाण्यांचा आणखी एक अल्बम.
आय एम अ हंटर सारख्या पोरकट गाण्यापासून तार बिजली से पतले हमारे पिया हे वर वर पोरकट वाटणारे गंभीर गाणे- सगळे आहे ह्यात.
आय याम ए हंटर, शी वॉन्ट टु सी माय गन, व्हेन आय पुल इट आउट, द वुमन स्टार्ट टु रन
दूर तक है फेमस, करदे सबको बेबस, उसको मिलता दर्सन जिसके मनमे है लगन |
आणि त्याच सिनेमात-
बोलेगा बबुना, चल जै हो पटना
पटना बहाने वो, चाहेगा सटना
दै हो ना, बबुनाको, टिकट कटनिया
पटनाना जाने चाहे जाना सिवनिया
हे संबंध गाणे धमाल आहे.
अ आ इ ई अ आ इ ई
मास्तरजीकी आई चिठ्ठी, चिठ्ठीमेसे निकला मच्छर
व्ही आय पी अंडरवियर बनियाsssन
भीमपकातकादू भीमपकातकादू
आज ही हमने बदले है कपडे
आज ही हम नहाए हुये है
तेरी गली मे मर्द न छोडुंगा , औरत भी न छोडुंगा.
टेलीफोन धुन मे हसने वाली, मेंगलोर मछली अचलने वाली , डिजिट मे सुर है तराशा. झाकिर हुसेन तबला.
सोना सोना तेरा रूप है दिलमे सोना.....
“अंगूर का दाना हूँ, सुई ना चुभा देना
सुई जो चुभाई तो रस टपकेगा, जो रस टपकेगा तो किशमिश बन जाऊँगी”