Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा चा RSS feed?

ग
गोगोल
Sat, 12/27/2008 - 19:41
🗣 26 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5953 वाचन

💬 प्रतिसाद (26)
व
वाचक Sun, 12/28/2008 - 03:17 नवीन
मराठी संकेतस्थळांचा RSS फीड सध्यातरी उपलब्ध नाही. आणि ह्याच कारणास्तव मी एक छोटेसे आज्ञायन लिहून 'नविन मजकूर ' वगैरे इथे चढविले आहेत. ही साईट दर दोन तासांनी नविन मजकूर दाखवते. इथे टिचकी मारा - http://kuthekay.fortunecity.com (सध्या चाचणी अवस्थेत असल्यामुळे मोफत ठिकाणी चढविले आहे - म्हणून जाहिरातींचा सुकाळ आहे - लवकरच स्वतंत्र संकेतस्थळावर चढवायचा मानस आहे - कळवा कसे वाटले ते)
  • Log in or register to post comments
र
रामदास Sun, 12/28/2008 - 03:57 नवीन
मी साईटवर जाउन पाह्यलं .छान आहे.आधी आरएसएस फीड वाचलं आणि आता हे नविन काय म्हणून घाबरून उघडून पाह्यलंच नाही.आता कळलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक
आ
आनंदयात्री Sun, 12/28/2008 - 04:28 नवीन
सही रे वाचका !! रिअली गुड जॉब !! एक काम कर भावड्या फक्त .. एक .co.cc चे अकाउंट घे फुकटातले अन तिथे ही स्क्रिप्ट चढव हे तुझं आत्ताचं पॉपअप देतय रे !! - (गोगोलचा नेमसेक) आंदोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक
व
वाचक Sun, 12/28/2008 - 21:43 नवीन
यात्रि साहेब ह्याच्याबद्दल थोडी अजून माहिती द्याल का ? FTP सुविधा आहे का ? कारण सध्याच्या आज्ञायनामधे ती अत्यावश्यक आहे, कारण साईट बनविण्याचे काम माझ्याच संगणकावर होउन FTP द्वारे मी ते फक्त तिथे चढवितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
इ
इनोबा म्हणे Mon, 12/29/2008 - 07:58 नवीन
.co.cc हे केवळ डोमेन नेम आहे. ते तुमच्या संस्थळाला जोडण्यासाठी DNS (Domain Name Server) Transfer सुविधा ही उपलब्ध आहे.मात्र तुमच्या संस्थळावर Addon domain ची सुविधा असायला हवी. तुमच्या सेवाप्रदात्याकडे त्यासंबंधी चौकशी करा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक
व
विनायक पाचलग Mon, 12/29/2008 - 13:58 नवीन
या साठी तुम्ही .tk सुद्धा वापरु शकता ही वापरण्यास अगदी सोपे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे Mon, 12/29/2008 - 14:57 नवीन
.tk फक्त URL Redirection साठीच वापरता येते. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
व
विनायक पाचलग Mon, 12/29/2008 - 15:06 नवीन
मग 110mb.com चांगले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
व
विकास Sun, 12/28/2008 - 04:31 नवीन
एकदम मस्त आहे. माहीतीबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक
ग
गोगोल Sun, 12/28/2008 - 04:59 नवीन
मी मराठीब्लॉग्स डॉट नेट साईट ला RSS Feed नी subscribe केला आहे. त्यामुळे मराठी साईटस् चा RSS Feed असतो हे नक्की. कदाचीत मान्यवर सम्पादक आपल्याला सान्गू शकतील की ही technology ईथे क नहिये? माहितीबद्दल धन्यवाद!! पण RSS Feed चा मुख्य उद्देश असा आहे कि तुम्हि सर्व Updates तुमच्या एका RSS Reader मध्ये मिळवू शकता. त्यासठी वेगळ्या Sites(like the one designed by you) वर जायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक
व
वाचक Sun, 12/28/2008 - 21:48 नवीन
फीड असणे काहीच अवघड नाही पण पटकन विचार करता दोन गोष्टी ध्यानात येतात एकतर ह्या संकेतस्थळांवरचा मजकूर हा वेगवेगळ्या वर्गीकरणाखाली येतो - जसे कथा, कविता, लेख, चर्चा त्यामुळे एकतर वेगवेगळे फीड करावे लागतील नाहीतर एकच स्वरुपाचा मजकूर (जो जास्त प्रमाणात लिहिला जातो - कोण रे ते कविता म्हणाले :)) ) तोच दिसत राहील आणि दुसरे असे की ही संकेतस्थळे 'प्रामुख्याने देवाण घेवाण' ह्या तत्त्वावर चालत असल्यामुळे 'नुसत्या वाचकांची' संख्या कमी असते. अर्थात वेगवेगळ्या मजकूरासाठी वेगळा फीड उपलब्ध झाला तर फारच उत्तम - पण मेंटेन करायला (दोन्ही बाजूंना) थोडासा अवघड जाईल असे वाटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/28/2008 - 05:07 नवीन
च्यायला काय हुशार लोक असतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक
व
विजुभाऊ Sun, 12/28/2008 - 04:19 नवीन
आर एस एस असे वाचून वेगलीच शन्का आली .....असो आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
ब
बोका Sun, 12/28/2008 - 05:23 नवीन
उपक्रमाचा व लोकयतचा आर एस एस फीड आहे. मी तो वापरतो मिपा चा का नसावा हे कळत नाही. अर्थात, आर एस एस फीड चा उपयोग मी वारंवार न बदलणार्‍या साईट साठी करतो. मिपा वरील कन्टेन्ट इतक्या वेगात बदलते की मी ते सरळ साइटवर जाउनच बघतो :-)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 12/28/2008 - 05:30 नवीन
उपक्रमाचा व लोकयतचा आर एस एस फीड आहे. मी तो वापरतो मिपा चा का नसावा हे कळत नाही. कोई बात नही.. साला वो भी बिठवा देंगे.. त्याकरता खर्च किती येतो काही कळेल का? अर्थात, आर एस एस फीड चा उपयोग मी वारंवार न बदलणार्‍या साईट साठी करतो. :) आपला, (मिपाकर) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका
ग
गोगोल Sun, 12/28/2008 - 05:58 नवीन
फक्त प्रोग्राम चेन्ज करावा लागेल. You can refer to following link http://www.killertechtips.com/2008/06/09/how-to-embed-an-rss-feed-on-your-website-or-blog/ OR Just search "Adding RSS feed to websites" in Google.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Sun, 12/28/2008 - 06:06 नवीन
खर्च नाही? मग हरकत नाही! :) आपला, (गरीब) तात्या. नीलकांता, बाबारे जरा या आरएसएसचे फीडचे काय करायचे ते बघ रे प्लीज.. आपला, (मिपा व्यवस्थापक) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल
न
नीलकांत Sun, 12/28/2008 - 08:42 नवीन
मिपा सुरू केलं होतं तेव्हा मिपाचे आरएसएस प्रसारण होत होते. मधात ते सहज बंद केले. त्याला काही खास कारण नाही. लवकरच ते पुन्हा सुरू केल्या जाईल. काळजी नसावी. नीलकांत
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sun, 12/28/2008 - 12:54 नवीन
आर एस एस फिड म्हणजे काय? त्याचा उपयोग कसा केला जातो याबद्दल कुणी माहिती दिली तर बरे होईल. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 12/28/2008 - 17:26 नवीन
आर एस एस फीड ज्या संकेतस्थळावर उपलब्ध असतात तेथून बातम्या संकलीत करून एकाच ठिकाणी चाळता येतात आणि मग त्यातील हव्या त्या वाचता येतात. त्या साठी आर एस एस रीडर लागतो. आपण जर फायरफॉक्स वापरत असाल तर http://www.wizzrss.com/ येथून ऍडऑन घेऊन बघू शकता. - (या "आर एस एस" ची पण माहीती असलेला) विकास ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ Mon, 12/29/2008 - 14:48 नवीन
दुवा माहितीपूर्ण आहे. धन्यवाद. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
भ
भोचक Mon, 12/29/2008 - 12:28 नवीन
आरएसएसफीडची सुविधा मराठीत http://marathi.webdunia.com/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मिसळपाववरही ती झाल्यास उत्तम. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/
  • Log in or register to post comments
व
वाचक Tue, 12/30/2008 - 16:40 नवीन
मी पाहिले - उपक्रमचा फीड तर अगदीच निरुपयोगी आहे, कारण त्याच्यात नविन मजकूर न दिसता 'समुदाय' दिसतायत (का मलाच अस दिसतय? ) लोकायताचा चांगला आहे पण मला 'नवे लेखन' मधे दिसणार्‍या गोष्टी आणि फीड ह्यातला परस्परसंबंध समजला नाही. असो आपल्या सर्वांच्या सूचना आणि प्रोत्साहनासाठी आभार - जाहिरातींचा सुकाळ टाळण्यासाठी आता एका नविन ठिकाणी चढविले आहे - कृपया पहा (ह्या स्थळाच्या सुचवणीसाठी कोल्हापुरी दादाला खास धन्यवाद :) )
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Tue, 12/30/2008 - 17:03 नवीन
हे फारच छान काम केल आहेस तू जर का तुझ्याच स्थळाला आर एस एस फिड देऊ शकलास तर दुधात साखर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक
व
विनायक पाचलग Wed, 12/31/2008 - 07:32 नवीन
आभारी आहे. आणि हो माझे ही एक संकेत्स्थळ येइल उद्यापासुन ते येथेच बनवले आहे. आपला विनायक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक
न
नीलकांत Wed, 12/31/2008 - 05:02 नवीन
च्यायला या वाचकाने सगळी संकेतस्थळे एकत्र केली की ;) अभिनंदन रे वाचका ! नीलकांत
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा