Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विसंगतींचे संदर्भ...!

झ — झेल्या, Mon, 12/29/2008 - 06:23

प्रतिक्रिया द्या
5293 वाचन

💬 प्रतिसाद (18)
म
मी असाकसा वेगळ… Mon, 12/29/2008 - 14:28 नवीन
कळे न कळे..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 12/29/2008 - 15:43 नवीन
कवितेल फ्लो मस्त आहे.. एकदम सह्ही. "भासरंग" हे नाव कसं वाटतं?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Tue, 12/30/2008 - 14:42 नवीन
मनापासून आभार... "भासरंग" हे नाव खरच खूप छान आहे..पण या नावाची आणखी वेगळी आणि आणखी सुंदर कविता होऊ शकेल असं वाटतं..! कवितेबद्दल दोन कौतुकाचे शब्द वाचून खूप आनंद झाला. -झेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सागर Mon, 12/29/2008 - 18:15 नवीन
ज्याचे त्याचे समज खुळे हेच वाक्य प्रत्येक कडव्यात सारखे आले आहे. तेव्हा हे शीर्षक देणे तर्कसंगत दिसते... :) बाकी तुम्हाला पटते की नाही ते तुम्हीच ठरवा... कारण जो लिहितो त्यालाच योग्य शीर्षक ठरवता येते असे मला वाटते... - सागर
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 12/29/2008 - 18:23 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 12/29/2008 - 19:49 नवीन
झेल्या चि कविता
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 12/30/2008 - 04:35 नवीन
झेल्या ची कविता झेला !! हे नाव कसं वाटतये? ;-) (ह. घे रे बाबा ) भासमान कविता आवडली.. काही संबद्ध विषयावर सुद्धा लिहु शकतोस ... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Tue, 12/30/2008 - 10:16 नवीन
'झेल्या ची कविता झेला !!' हे तर फारच युनिव्हर्सल नाव आहे...माझ्या कुठ्ल्याही कवितेला चालेल... खुमासदार प्रतिक्रियेबद्द्ल मनापासून आभार..! -झेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
व
वेताळ Tue, 12/30/2008 - 10:49 नवीन
हे आवडले तर द्या. वेताळ
  • Log in or register to post comments
स
सुनील मोहन Tue, 12/30/2008 - 11:13 नवीन
खुळा कुठला.
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Wed, 12/31/2008 - 09:06 नवीन
आभास- हे आवडले का?
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 12/31/2008 - 11:43 नवीन
मला काहि न कळे झेल्या हे घे आणखी एक नाव मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्धशेटे Wed, 12/31/2008 - 12:26 नवीन
गैरसमजाने मिळालेली समज ! अनिरुध
  • Log in or register to post comments
प
पारोळेकर Wed, 12/31/2008 - 13:38 नवीन
आपण विचारलेच आहे तर झेल्याराव आपण तुमच्या कवितेचे बारसे करूया 'न कळे ' हे नाव तुमच्या कानात सांगतो ऐकले ना!
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Fri, 01/02/2009 - 06:48 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार...! सध्या दिलेलं नाव कसं आहे? -झेल्या
  • Log in or register to post comments
अ
अपूर्व_पाठक Fri, 01/02/2009 - 07:45 नवीन
मला वाटते, सध्या दिलेले नाव चपखल आहे! कवितेत परस्पर-विरोधी शब्द वापरलेत एकाच वाक्यात! जसे, १. भास सत्य अन भास भासही २. अंत अनंत नि क्षणिक चिरंतन व्यक्ताशी अव्यक्त जुळे.... नावात तसाच विरोधाभास दिसतोय आत्ताच्या! त्यामुळे हे छानच आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 01/03/2009 - 04:13 नवीन
मस्त! :)
  • Log in or register to post comments
म
मन१ Sun, 06/24/2012 - 11:38 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा