जे न देखे रवी... चा-वट पॉर्निमा! By कानडाऊ योगेशु · Wed, 06/11/2025 - 11:07 ">Wed, 06/11/2025 - 11:07 Primary tabs बघा तिचे बोलणे खरे करते ती असे नखरे करते पिझ्झा बर्गर नेहेमीचे पण जेवण सुद्धा बरे करते राग नक्की झूठ असावा प्रेम बहुदा खरे करते मिठी मध्ये घेते आणिक हट्ट सारे पुरे करते Log in or register to post comments युयुत्सु 06/11/2025 - 17:53 Ha ha ha Log in or register to post comments गवि 06/12/2025 - 04:58 छे.. क्लिक-बेट... शीर्षक पाहून काय काय अपेक्षा वाढून बसल्या होत्या. ;-) ह.घ्या. Log in or register to post comments कानडाऊ योगेशु 06/12/2025 - 06:23 त्यासाठीच तर शीर्षक तसे ठेवले ना राव! हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियों में Log in or register to post comments मारवा 06/12/2025 - 08:21 पण तुम्ही चावट च्या नावाखाली वरणभात कविता दिली. Log in or register to post comments
गवि 06/12/2025 - 04:58 छे.. क्लिक-बेट... शीर्षक पाहून काय काय अपेक्षा वाढून बसल्या होत्या. ;-) ह.घ्या. Log in or register to post comments
कानडाऊ योगेशु 06/12/2025 - 06:23 त्यासाठीच तर शीर्षक तसे ठेवले ना राव! हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियों में Log in or register to post comments
मारवा 06/12/2025 - 08:21 पण तुम्ही चावट च्या नावाखाली वरणभात कविता दिली. Log in or register to post comments
Ha ha ha
छे.. क्लिक-बेट...
शीर्षक पाहून काय काय अपेक्षा वाढून बसल्या होत्या. ;-)
ह.घ्या.
त्यासाठीच तर शीर्षक तसे ठेवले ना राव!
पण तुम्ही चावट च्या नावाखाली वरणभात कविता दिली.