काथ्याकूट
राजकीय व्यंगचित्रांची नवी शैली
By युयुत्सु
·
Primary tabs
सध्या ए०आय० मुळे राजकीय व्यंगाची नवी शैली जन्माला आली आहे. ही शैली आपल्याकडे सध्या यायची शक्यता फारच कमी ...कारण आपल्या राजकारण्यामध्ये "आत्मविरोधी कुतूहलाचे" इंद्रिय विकसित झालेले नाही. आणि परत असा प्रयत्न कुणी केलाच तर कुणाल कामरा व्हायची शक्यता जास्त...
सर्व चित्रे इथून साभार -https://www.facebook.com/groups/454035590413679/
अल्प ओळी पोस्टबद्दल क्षमस्व!



खरं तर आपल्या देशात या प्रकाराला प्रचंड वाव आहे. पण...