Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिव्याभोवती अंधार (गीतांजली - अनुवाद)

ल — लिखाळ, Mon, 12/29/2008 - 15:50

प्रतिक्रिया द्या
9234 वाचन

💬 प्रतिसाद (21)
स
सहज Mon, 12/29/2008 - 15:56 नवीन
कवितेच नाव, कवीता, अनुवाद, टीपणी सगळेच आवडले.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/29/2008 - 16:02 नवीन
कवितेच नाव, कवीता, अनुवाद, टीपणी सगळेच आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
च
चित्रा Mon, 12/29/2008 - 19:12 नवीन
कविता आवडली. मराठी अनुवादही छान. चित्रदर्शी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
संदीप चित्रे Mon, 12/29/2008 - 16:07 नवीन
खूपच तरल कविता आहे रवींद्रनाथांची.... ----- तुझ्या अनुवादातला 'आवंकली' हा शब्द तर एकदमच आवडला :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 12/29/2008 - 16:30 नवीन
तरल आहे कविता.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
च
चतुरंग Mon, 12/29/2008 - 23:45 नवीन
चपखल शब्दयोजनेमधून भाषांतराचा तोल फार छान साधला आहे. कुठेही कृत्रिमपणा जाणवला नाही. शीर्षक, टिप्पणी एकदम मार्मिक. अभिनंदन! अजून येऊदेत. चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 12/29/2008 - 23:58 नवीन
भाषांतर उत्तम जमले आहे. मात्र मूळ कवितेतला वर्ण्यविषय काहीसा तोकडा, पुनरावृत्त वाटला. पण गीतांजलीतील आवडत्या कवितांचा हा उपक्रम आनंददायी आहे.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 12/30/2008 - 01:01 नवीन
इंग्रजी कवितेचा अनुवाद चपखल जमला आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 12/30/2008 - 01:32 नवीन
सॉल्लिड आवडल... :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 12/30/2008 - 01:19 नवीन
कवितेचा भावानुवाद उत्तम वठला आहे. तुम्ही दिलेल्या अर्थाबरोबरच 'तूच आहेस तुझ्या जीवनाच्या शिल्पकार' किंवा शॉशॅन्क रिडीम्प्शनच्या सूत्रवाक्यासारखे 'रिडिम्प्शन लाईज विदिन' हा अर्थही अभिप्रेत असू शकेल. 'श्यामची आई'मध्ये साने गुरूजींनी कवितांत वापरल्या गेलेल्या प्रतीकांबद्दल (आणि दुर्बोधतेबद्दल) लिहिताना टागोरांच्याच एका कवितेचा उल्लेख केला आहे, जिच्यात दिव्याला जीवनाचे रूपक म्हणून वापरले गेले आहे. ती कविता हीच असू शकेल का?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 12/30/2008 - 12:55 नवीन
त्यांच्या कविता वरवर समजल्यासारख्या वाटल्या तरी त्यात अजून काही आशय असेल असे वाटत राहते. एकतर मला इंग्रजी निटसे अवगत नाही त्यामुळे मी लावलेला अर्थ योग्य आहे की नाही अशी शंका माझ्या मनात राहतेच. शिवाय त्या कविता गूढ आहेत असे वाटते. देवाच्या अस्तित्वाबद्दलचे अनुभव ते कवितेत मांडत असतील तर ते मला समजणे अवघडच आहे. जे. कृष्णमूर्तींचे लेखन सुद्धा याच मुळे समजले आहे की नाही ते कळत नाही. पण वाचताना मनाला आनंद मिळतो. तुम्हाला जो अर्थ भावला तसा विचार मी करुन पाहिला नाही. या योगे या चित्रपटाची मला ओळख झाली. श्यामच्या आईतला हा उल्लेख माझ्या स्मरणार नाही. बहुधा या कविते व्यतिरिक्त दिव्याबद्दलची अजून कविता गीतांजलीमध्ये आहे. मला दिसली तर तुम्हाला कळवीन आणि जमले तर अनुवाद करीन. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/07/2009 - 12:29 नवीन
कवितेचा भावानुवाद उत्तम वठला आहे. असेच म्हणेन. काही कारणाने ही कविता वाचायची राहिली होती. शॉशॅन्क रिडीम्प्शनच्या सूत्रवाक्यासारखे 'रिडिम्प्शन लाईज विदिन' हा अर्थही अभिप्रेत असू शकेल. ते "साल्व्हेशन लाईज विदीन" आहे. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ल
लिखाळ Tue, 12/30/2008 - 12:39 नवीन
प्रतिसादासाठी आणि उत्साह वाढवल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
म
मऊमाऊ गुरुवार, 01/01/2009 - 08:34 नवीन
मूळ कविता, अनुवाद, त्याचा अन्वयार्थ सगळेच सुरेख ! पण "आवंकली " हा शब्द मी कधी ऐकला नव्ह्ता, "थबकली "कसे वाटते ?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 01/01/2009 - 09:53 नवीन
अतिशय उत्तम जमले आहे भाषांतर. हा प्रकार अजून येऊ दे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 01/01/2009 - 15:04 नवीन
अतिशय नेमके आणि आशय समर्थपणे पोहचवणारे भाषांतर.. खूपच आवडले -(प्रभावित) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 01/01/2009 - 15:20 नवीन
उत्तम. आवडले. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 01/02/2009 - 15:01 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मऊमाउ,
पण "आवंकली " हा शब्द मी कधी ऐकला नव्ह्ता, "थबकली "कसे वाटते ?
सूचनेबद्दल आभार. खरेतर आवंकली हा शब्द माझ्या नेहमीच्या वापरात आहे. तो दूर्मिळ असेल असे मला अनुवाद करताना वाटले नाही. आवंकणे या शब्दात शंकेने-संशयाने क्षणभर थांबून आवंढा गिळून बोलायला सुरुवात अशी छटा आहे. थबकणे ही चालताना होणारी क्रिया असेल तर आवंकणे ही बोलताना होणारी. आणि मूळ कवितेत ती मुलगी अशीच संशयाने पाहून थोडे थांबून पुन्हा बोलायला सुरुवात करत असल्याने मला आवंकली हा श्ब्द चपखल वाटला. रस घेऊन कविता काळजीपूर्व वाचून मत प्रदर्शन केल्याबद्दल आभारी आहे. अनुवादाचा मला काहीच अनुभव नाही. आपल्या प्रतिक्रिया मोलाच्या आहेत. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 01/03/2009 - 04:13 नवीन
भाषांतर छान आहे परंतु कवितेचा अर्थ समजला नाही.. टागोरसाहेबांना या कवितेतून नक्की काय सांगायचे आहे हे मला कुणी सांगू शकेल का? आपला, (साध्या सोप्या कविता समजणारा आणि आवडणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sat, 01/03/2009 - 04:31 नवीन
... कुणालाच उपयोगी न पडता... कुणालाच उपयोगी न पडता.... कुणालाच उपयोगी न पडता.... मनात गुंजत राहते. - धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 01/05/2009 - 12:13 नवीन
तात्या, प्रतिसादासाठी आभार. कविता वाचून माझे बनलेले मत मी दिले आहेच. इतर कुणी काही मत मांडले (जसे नंदनने वर मांडले आहे) तर अजून काही बाजू प्रकाशात येतील. एकलव्य, अभिप्रयासाठी आभार. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा