जे न देखे रवी... काही अप ( लोड ) काही डाऊन ( लोड ) By चित्रगुप्त · Wed, 08/20/2025 - 18:21 ">Wed, 08/20/2025 - 18:21 Primary tabs बघा मला स्वतःलाच ही कविता न आवडल्याने काढून टाकली आहे. क्षमस्व. Log in or register to post comments अमरेंद्र बाहुबली 08/20/2025 - 18:48 आवडली! Log in or register to post comments कर्नलतपस्वी 08/20/2025 - 19:12 आऊट डेटेड साॅफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टिम डाॅस "कृ.बु.च्या जमान्यात लोडिंग लोडिंगच होणार बाॅस Log in or register to post comments पाषाणभेद 08/20/2025 - 19:44 अपलोड डाऊनलोड चा वैताग Log in or register to post comments कंजूस 08/21/2025 - 03:42 जरा वेगळा अर्थ सांगायचा आहे वाटतं. नाहीतर तंत्रज्ञान सदरात आली असती कविता. Log in or register to post comments चित्रगुप्त 08/21/2025 - 14:24 कंजूसभौ, 'आचरट रसा'त सोडलेली शिणेर शिटीजणांची जिलबी आहे ही. Log in or register to post comments राघव 08/22/2025 - 03:51 सहज गुणगुणत चाललो असतांना, अचानक पायाखाली आलेल्या केळ्याच्या सालीवरून घसरल्यासारखं झालं! स्वगतः काय चाललंय म्हातार्याच्या टाळक्यात काही समजायला मार्ग नाही! (ह. घे. :-) ) Log in or register to post comments कर्नलतपस्वी 08/22/2025 - 12:42 व कवीतेची जिलबी पाडली. बघा कशी वाटते. Log in or register to post comments राजेंद्र मेहेंदळे 08/22/2025 - 12:42 कितीही खते घातली तरी शेताने अॅब्सोर्ब केले पाहिजे ना? Log in or register to post comments
कर्नलतपस्वी 08/20/2025 - 19:12 आऊट डेटेड साॅफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टिम डाॅस "कृ.बु.च्या जमान्यात लोडिंग लोडिंगच होणार बाॅस Log in or register to post comments
कंजूस 08/21/2025 - 03:42 जरा वेगळा अर्थ सांगायचा आहे वाटतं. नाहीतर तंत्रज्ञान सदरात आली असती कविता. Log in or register to post comments
चित्रगुप्त 08/21/2025 - 14:24 कंजूसभौ, 'आचरट रसा'त सोडलेली शिणेर शिटीजणांची जिलबी आहे ही. Log in or register to post comments
राघव 08/22/2025 - 03:51 सहज गुणगुणत चाललो असतांना, अचानक पायाखाली आलेल्या केळ्याच्या सालीवरून घसरल्यासारखं झालं! स्वगतः काय चाललंय म्हातार्याच्या टाळक्यात काही समजायला मार्ग नाही! (ह. घे. :-) ) Log in or register to post comments
कर्नलतपस्वी 08/22/2025 - 12:42 व कवीतेची जिलबी पाडली. बघा कशी वाटते. Log in or register to post comments
राजेंद्र मेहेंदळे 08/22/2025 - 12:42 कितीही खते घातली तरी शेताने अॅब्सोर्ब केले पाहिजे ना? Log in or register to post comments
आवडली!
आऊट डेटेड साॅफ्टवेअर
ऑपरेटिंग सिस्टिम डाॅस
"कृ.बु.च्या जमान्यात
लोडिंग लोडिंगच होणार बाॅस
अपलोड डाऊनलोड चा वैताग
जरा वेगळा अर्थ सांगायचा आहे वाटतं. नाहीतर तंत्रज्ञान सदरात आली असती कविता.
कंजूसभौ, 'आचरट रसा'त सोडलेली शिणेर शिटीजणांची जिलबी आहे ही.
सहज गुणगुणत चाललो असतांना, अचानक पायाखाली आलेल्या केळ्याच्या सालीवरून घसरल्यासारखं झालं!
स्वगतः
काय चाललंय म्हातार्याच्या टाळक्यात काही समजायला मार्ग नाही! (ह. घे. :-) )
व कवीतेची जिलबी पाडली. बघा कशी वाटते.
कितीही खते घातली तरी शेताने अॅब्सोर्ब केले पाहिजे ना?